Weekly Love Horoscope : गुरु गोचरमुळे हा आठवड्या तुमच्या लव्ह लाइफसाठी कसा असेल जाणून घ्या
गुरु गोचरमुळे (Guru Gochar 2023) गजकेसरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) तयार झाला अशा या शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या.
Apr 17, 2023, 07:23 AM ISTWeekly Love Horoscope : शुक्राच्या शुभ प्रभावाने 'या' राशींच्या लोकांचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक, जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य
Weekly Love Horoscope 10 to 16 April 2023 : शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे हा आठवड्या काही राशींसाठी प्रेमच प्रेम घेऊन आला आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमचा आठवडा कसा असेल तर जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य
Apr 9, 2023, 09:33 AM ISTWeekly Love Horoscope : शुक्र आणि बुध गोचरमुळे वृषभ, मिथुन राशीसह 'या' 5 राशींचं आयुष्य असणार खूप रोमँटिक
Weekly Love Horoscope 3 to 9 April 2023 : शुक्र हा प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्र गोचर होणार असून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात काही राशींच्या लोकांची लव्ह लाइफ खूप रोमँटिक असणार आहे.
Apr 3, 2023, 06:33 AM ISTWeekly Love Horoscope : मार्चचा शेवटचा आठवडा 'या' 6 राशींसाठी असणार खूप रोमँटिक
Weekly Love Rashifal 27 March to 07 April 2023 : लवकरच बुध आणि गुरुचं संक्रमण (Guru Budh Gochar 2023) होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. त्यात गुरुवारी देशभरात रामनवमीचा (Ram Navami 2023) उत्साह साजरा केला जाणार आहे. तर प्रेमासाठी मार्चचा शेवटचा आठवडा वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी जबरदस्त असणार आहे.
Mar 27, 2023, 07:19 AM ISTWeekly Love Horoscope : आठवड्यातील पंचग्रही योगामुळे 'या' राशींचं प्रेम जीवन राहणार रोमँटिक
Weekly Love Rashifal 20 March to 26 March 2023 : हा आठवडा म्हणजे सणासुद्दीची रेलचेल...मंगळवारी भूताडी अमावस्या (Bhutadi Amavasya 2023 date) आहे. त्यानंतर हिंदी धर्माचं नवीन वर्ष सुरु होणार म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa 2023 Date) आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार. त्यात या आठवड्यात पंचग्रही योग (Panchagrahi Yoga) तयार होतो आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांची लव्ह लाइफ प्रेमाने भरलेली राहणार आहे.
Mar 20, 2023, 06:49 AM ISTWeekly Love Horoscope : शुक्र मेष राशीत तर शनी गोचर, हा आठवडा 'या' राशींचं लव्ह लाइव्ह खूप रोमँटिक
Weekly Love Rashifal 13 March to 19 March 2023 : शुक्र मेष राशीत आला आहे. मेष राशीत राहू आधीपासून आहे, त्यामुळे शुक्र राहुच्या संयोगाने या आठवड्यात काही राशींच्या लोकांची लव्ह लाइफ खूप चांगली असणार आहे.
Mar 12, 2023, 10:36 PM ISTWeekly Love Horoscope :'या' राशींचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक आणि रंगीबेरंगी, होळीच्या हा आठवड्याचं राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Love Rashifal 5 March to 12 March 2023 : रंगाच्या उत्सवाने या आठवड्याला सुरुवात होते आहे. हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. त्यांचा आयुष्यात रोमान्स आणि आनंदाने भरलेला असणार आहे. इतर राशीची लव्ह लाइफ या आठवड्यात कशी असेल जाणून घ्या.
Mar 5, 2023, 11:35 PM ISTWeekly Love Horoscope : सूर्य आणि शनिसोबत बुधाचा त्रिग्रही योग, 'या' राशींच्या लव्ह लाइफमध्ये भरपूर रोमान्स
Weekly Love Rashifal 27 February to 5 March 2023 : अवकाशात होणारे ग्रहांचे बदल हे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. आपली आर्थिक स्थितीपासून आपल्या लव्ह लाइफवर याचा प्रभाव दिसतो. त्यामुळे येणारा पुढच्या आठवड्यात आपलं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घेऊयात.
Feb 26, 2023, 07:13 AM ISTWeekly Love Horoscope : शुक्र आणि गुरूच्या शुभ योगामुळे 6 राशींसाठी हा आठवडा Romantic
Weekly Love Rashifal 20 to 26 February 2023 : प्रत्येक दिवस आणि प्रत्येक आठवडा आपल्यासाठी एकसारखा नसतो. आयुष्यात प्रेम असेल तर जीवन सुखात जातं. त्यामुळे या आठवड्यात तुमचं लव्ह लाइफ कसं आहे जाणून घ्या.
Feb 19, 2023, 03:42 PM IST
Weekly Love Horoscope 13 to 19 February : Valentine Day पासून आठवड्याची सुरुवात, पहा कोणत्या राशीला मिळणार प्रेम
Weekly Love Rasgifal 13 to 19 February 2023 : मंगळवारी 14 फेब्रुवारीला Valentine Day जगभरात साजरा केला जाणार आहे. मग या आठवड्यात तुमची लव्ह लाइफ कशी असेल जाणून घ्या.
Feb 12, 2023, 06:38 AM ISTValentine Week Love Horoscope : व्हॅलेंटाईन वीकमध्ये तूळ आणि धनु राशीसह 'या' 5 राशीत असणार प्रेमच प्रेम
Valentine Week Love Horoscope : हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. 7 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. बुध राशी मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधाचा ग्रह...
Feb 6, 2023, 06:04 AM ISTWeekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक
Love Horoscope February : फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो. तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या.
Jan 29, 2023, 08:57 AM IST