loudspeakers

नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नवरात्र उत्सवसाठी 3 दिवस 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली आहे.

Sep 27, 2022, 05:55 PM IST

राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात अल्टिमेटम पण योगींच्या यूपीत भोंग्यांचा आवाज खत्म

राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली आणि संपूर्ण देशात हा विषय चर्चेत आला.

Apr 28, 2022, 08:58 PM IST

योगींचा एक आदेश आणि 17 हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज झाला कमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवल्यानंतर, त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाबाबत चर्चा सुरू झाल्या

Apr 26, 2022, 11:44 AM IST

राज ठाकरे यांचा इशारा, 'लाऊडस्पीकर काढा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू'

Raj Thackeray On Mosque Loudspeakers : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.  

Apr 3, 2022, 10:54 AM IST

विनापरवानगी भोंगे वाजवल्यास जबर दंड; ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही

लाऊडस्पिकरवर ध्वनी प्रदुषण करून उच्छाद मांडणाऱ्यांना हा दंड लावण्यात येणार आहे.

Jul 10, 2021, 07:36 PM IST

मशिदींमध्ये लाऊडस्पीकरने अजान देणं इस्लाममध्ये अनिवार्य नाही - उच्च न्यायालय

‘लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही’

May 15, 2020, 09:13 PM IST

उत्तर प्रदेशात सार्वजनिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर काढण्यात येणार

उत्तर प्रदेशमधलं योगी आदित्यनाथ सरकार सार्वजनिक ठिकाणी असणारे लाऊडस्पीकर काढून टाकणार आहे.

Jan 8, 2018, 05:40 PM IST