Trending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!
Money Making Tips: आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न श्रीमंत होण्याचं असतं.प्रत्येक जण आयुष्यात स्थिरता येण्यासाठी पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. यात काही जणांना यश येतं, तर काही जण मागे राहतात. श्रीमंतीचा योग सर्वांच्या नशिबी येतोच असं नाही.
Nov 14, 2022, 05:34 PM ISTFish Seller News: याला म्हणतात किस्मत! सकाळी कर्जाच परफेडची नोटीस, तासाभरात 70 लाख रुपयांची लॉटरी
Man Wins Jackpot: 12 ऑक्टोबरला अचानक सकाळी त्याला बँकेकडून संलग्नक नोटीस मिळाली. आता आपलं घर जाणार या भीतीने तो काळजीत पडला होता. पण म्हणतात ना, भगवान जब देता है छप्पर फाड़ के देता है...असं काहीसा प्रकार त्याचासोबत झाला.
Oct 14, 2022, 05:23 PM IST