बोगद्यातून धावणार पनवेल कर्जत लोकल; मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा
Panvel Karjat Railway Tunnel :मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्यातून पनवेल कर्जत लोकल धावणार आहे. पनवले आणि कर्जत ही CSMT स्टेशनवरुन दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानकं आहेत.
Dec 29, 2024, 07:34 PM ISTदेशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:57 PM ISTदेशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलं आहे.
Apr 2, 2017, 04:49 PM ISTमोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब बोगद्याचं आज लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. 9.2 किलोमीटर लांब चनैनी-नाशरी बोगदा जम्मूच्या उधमपूरमध्ये बनवला गेलाय.
Apr 2, 2017, 08:20 AM ISTकाश्मीरमधील बोगदा सर्वाधिक लांब
देशातील सर्वाधिक लांब असणाऱ बोगदा काश्मीरमध्ये पूर्णत्वास येत आहे. यामुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास कमी वेळात पू्र्ण होऊ शकेल.
Jul 14, 2015, 05:47 PM IST