ऑगस्टमध्ये 1 सुट्टी घेऊन पूर्ण 5 दिवस फिरा, लाँग विकेंडचं शेड्युल जाणून घ्या
August 2024 Long Weekend Plan: ऑगस्टमध्ये तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर हा महिना बेस्ट आहे. ऑगस्ट महिन्यातील लाँग विकेंड जाणून घ्या.
Jul 15, 2024, 01:28 PM ISTWorld Tourism Day: सलग पाच दिवस सुट्ट्या! स्वस्तात फिरा भारतातील 'ही' पाच ठिकाणं
World Tourism Day 2023 : आज जगभरात जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातोय.
Sep 27, 2023, 06:48 PM ISTसुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTLong Weekends in 2023 : नवीन वर्षात सुट्ट्यांचं पूर्व नियोजन करायचं आहे?, मग 2023 चं लाँग वीकेंडच्या तारखा जाणून घ्या
List of Holidays in 2023 : डिसेंबर महिना सुरु झाला आहे. 2022 या वर्षाला अलविदा करायची वेळ जवळ आली आहे.
Dec 4, 2022, 11:21 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी
प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी ....
Feb 21, 2020, 08:32 AM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा
सलग चार सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Apr 28, 2018, 11:02 AM IST२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड
२०१७ या वर्षात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आणि त्या तुम्ही एन्जॉय केल्या. आता हे वर्ष संपायला आलंय. आणि आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. २०१७ प्रमाणेच २०१८ या वर्षातही तुम्हाला भरमसाठ सुट्ट्या मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग आताच करू शकता. २०१८ मध्ये एक-दोन नाहीतर तब्बल १६ लॉंग विकेन्ड येत आहेत आणि याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता.
Nov 6, 2017, 03:58 PM ISTफक्त ५ हजारात फिरा या ४ Untouch जागा
हल्ली धकाधकीच्या जीवनात प्रत्येकक्षण काही दिवस शांततेचे आणि निसर्गाच्या सानिध्यातले शोधत असतो. आणि अशावेळी जर लाँग विकेंड मिळाला तर मग काय मज्जाच असते. यंदा ऑगस्ट महिन्यात असे लाँग विकेंड एक दोन नाही तर तब्बल ३ वेळा असे लाँग विकेंड आहेत. ५ ते ७ ऑगस्ट, १२ ते १५ ऑगस्ट आणि २५ ते २७ ऑगस्ट या दिवसांमध्ये प्रत्येकाला लाँग विकेंड मिळणार आहे. एकाचवेळी तीन लाँग विकेंड आणि सणांची सरबत्ती असल्यामुळे थोडा खिशाला देखील कात्री बसणार आहे. असं असताना मनमुराद फिरण्यावर हा उत्तम पर्याय आहे. आता तुम्ही फक्त ५ हजारात देशातील या Untouch जागा फिरू शकता....
Aug 3, 2017, 06:16 PM ISTऑगस्ट महिन्यात आली मोठी सुट्टी, करा पिकनिकची तयारी
भारतीयांसाठी ऑगस्ट महिन्यात उत्तम संधी चालून आली आहे. फिरण्याची आवड असणाऱ्यांना आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी मोठा वेळ मिळणार आहे. 12 ते 20 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्यदिन आणि पारसी नववर्ष अशी सुट्टी एकाच आठवड्यात येत आहे, यामुळे थोडी पूर्वयोजना आखल्यास चांगला मोठा वीकेण्ड मिळू शकतो. स्थानिक आणि अगदी पटकन जाता येतील अशा ठिकाणांना यंदाच्या मोसमात भारतीयांची पसंती आहे.
Jul 26, 2017, 04:13 PM IST