loksabha nivadnuk nikal 2024

शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशारा

Rohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे. 

Jun 7, 2024, 11:20 AM IST

राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदा

Maharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. 

 

Jun 5, 2024, 01:50 PM IST

भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. 

Jun 5, 2024, 12:38 PM IST