दिल्लीत काँग्रेस - आपची 'हात'मिळवणी रद्द, केजरीवाल यांचा हल्लाबोल
दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अर्थात 'आप' यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी झाल्याचे दुपारी स्पष्ट झाले होते. मात्र, सायंकाळी उशिरा आलेल्या वृत्तानंतर काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.
Mar 5, 2019, 09:56 PM ISTऔरंगाबाद | निवडणुकांच्या तोंडावर शांतिगिरी महाराज पुन्हा चर्चेत
औरंगाबाद | निवडणुकांच्या तोंडावर शांतिगिरी महाराज पुन्हा चर्चेत
Mar 5, 2019, 09:00 PM ISTमुंबई | मातोश्रीच्या बैठकीत खडाखडी, चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीला अंतगर्त विरोध
मुंबई | मातोश्रीच्या बैठकीत खडाखडी, चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीला अंतगर्त विरोध
Mar 5, 2019, 08:55 PM ISTनाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता.
Mar 4, 2019, 10:53 PM ISTनाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता. या दौऱ्यानंतर पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील किंवा किमान तसे संकेत तरी देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावर मौन बाळगलं.
Mar 4, 2019, 10:50 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: 'पानिपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?
हरियाणाच्या सत्तेची चावी जाट समाजाच्या हाती असते. पण करनाल लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या हाती उमेदवाराचं भवितव्य असतं. यंदा करनाल मतदारसंघातून मराठा उमेदवार उभा राहतोय.
Mar 4, 2019, 09:16 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: 'पानीपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?
लोकसभा निवडणूक २०१९: 'पानीपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?
Mar 4, 2019, 09:10 PM ISTयुतीत 'ऑल इज नॉट वेल', खोतकर-दानवेंच्या मनोमिलनाला वेगळं वळण
भाजपाचे मंत्री सुभाष देशमुख आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकमेकांना मारलेली मिठी बरंच काही सांगणारी आहे.
Mar 4, 2019, 08:59 PM ISTविखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे.
Feb 24, 2019, 09:11 PM ISTराधाकृष्ण विखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. शिर्डीत ते मोदींचं फोटो लावण्याची गोष्ट करतात. तर मुंबईत मोदींवर टीका करतात. विखे पाटील येत्या काळात काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतील की काय अशी स्थिती आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या विखे पाटलांवर झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट....
Feb 24, 2019, 08:40 PM ISTरामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...
दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या.
Feb 24, 2019, 08:17 PM ISTमुंबई | शिवसेना आमदारांच्या मनातील कटुता पुसायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
मुंबई | शिवसेना आमदारांच्या मनातील कटुता पुसायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
Feb 21, 2019, 12:25 PM ISTमाढा | माढाच्या तरुणांना खासदार कसा हवा ?
माढा | माढाच्या तरुणांना खासदार कसा हवा ?
Feb 20, 2019, 05:15 PM IST