loksabha elections 2019

Loksabha Elections 2019 : केरळात डाव्यांनी उचलला राहुल गांधींना पराभूत करण्याचा विडा

राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करताच... 

Apr 1, 2019, 08:02 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : दलबदलूंचे राजकारण जोरात

लोकसभा निवडणुकीच्या आधी फोडाफोडीचे राजकारण...

Mar 28, 2019, 01:50 PM IST

Loksabha Elections 2019 : राजकीय पक्षांकडून सोशल मीडियावर जाहिरातीसाठी पैशांची उधळपट्टी

सगळीकडे पक्षांनी जाहिरातबाजी सुरू केली आहे. सत्तारूढ भाजपाने त्यांचे समर्थक फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती देत आहेत.

Mar 28, 2019, 01:22 PM IST

मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही - परेश रावल

 भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणुक लढवणार नाहीत. 

Mar 23, 2019, 04:49 PM IST

मोदींनी मीडिया विकत घेतला - प्रणिती शिंदे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला.  

Mar 21, 2019, 11:12 PM IST

धवलसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. 

Mar 21, 2019, 09:30 PM IST

आघाडीला टोला, येणारा आठवडा खूप गाजणार - चंद्रकांत पाटील

आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

Mar 21, 2019, 06:00 PM IST
BJP's decision not to Candidates one sitting MP in  Chhattisgarh PT2M33S

रांची, छत्तीसगढ । भाजपचा विद्यमान खासदारांना तिकिट न देण्याचा निर्णय

रांची, छत्तीसगढ भाजपचा विद्यमान खासदारांना तिकिट न देण्याचा निर्णय

Mar 20, 2019, 11:25 PM IST

भाजपचा विद्यमान खासदारांना तिकिट न देण्याचा निर्णय

एकाही विद्यामान खासदाराला तिकिट द्यायचं नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे.    

Mar 20, 2019, 10:48 PM IST

भाजपच्या मेघना बोर्डीकर नाराज, शिवसेनेची शिष्टाई निष्फळ

भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मेघना बोर्डीकरांची नाराजी कायम आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली.  

Mar 20, 2019, 09:42 PM IST

साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरते तर नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या बैठकीकडे पाठ

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुरते मनोमिलन झाल्याचा दावा केला जात असला तरी चित्र मात्र वेगळे असल्याचं दिसते आहे. 

Mar 20, 2019, 09:21 PM IST

ट्रोल झालेले पार्थ पवार यांनी असे दिले उत्तर

पहिल्याच भाषणामुळे ट्रोल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अखेर प्रसार माध्यमांपुढे बोलले आणि आपली बाजू सावरण्याचा प्रयत्नही केला.  

Mar 20, 2019, 07:18 PM IST

‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा’

तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

Mar 20, 2019, 05:40 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीत एकच चर्चा... प्रियांका गांधींचा दौरा जोरावर

प्रियांका गांधी सकाळी ९.०० वाजता चुनारपासून रस्ते मार्गानं वाराणसीला पोहचतील

Mar 20, 2019, 08:42 AM IST

राज्यात ८.४५ कोटी मतदार, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे ८.४५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  

Mar 19, 2019, 06:24 PM IST