ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख
Uddhav Thackeray Group On Navneet Rana: मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 18, 2024, 07:35 AM ISTभाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
Apr 17, 2024, 07:38 PM IST'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTअमित शाह 24 एप्रिलला रत्नागिरीत, लवकरच तिकीट जाहीर
अमित शाह 24 एप्रिलला रत्नागिरीत, लवकरच तिकीट जाहीर
Apr 16, 2024, 10:25 AM ISTमहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना
राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Apr 15, 2024, 08:58 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM ISTअजित पवार गुंडांच्या माध्यमातून दबाव आणताय - रोहित पवार
अजित पवार गुंडांच्या माध्यमातून दबाव आणताय - रोहित पवार
Apr 15, 2024, 11:30 AM ISTDada Bhuse : नाशिक लोकसभा जागेसाठी शिवसेना आग्रही
Shiv Sena insists on Nashik Lok Sabha seat
Apr 14, 2024, 04:05 PM ISTLoksabha 2024 : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संकल्प पत्राचा जाहीरनामा, मोफत वीज, पाणी कनेक्शनची घोषणा
Manifesto of BJP resolution, announcement of free electricity, water connection in the wake of elections
Apr 14, 2024, 03:40 PM ISTMadha Loksabha 2024 : आज धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटात प्रवेश
Entering Sharad Pawar's Group Of Dhairyashil Mohite Patil
Apr 14, 2024, 03:35 PM IST'शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?', मोदी शाहांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राज्यातील तापमान वाढत आहे. पालघरमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्घव ठाकरेंनी निशाणा साधला.
Apr 13, 2024, 07:45 AM ISTलेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट
Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
Apr 12, 2024, 09:22 PM IST