lok sabha election

आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. 

Apr 19, 2024, 11:26 AM IST
Nagpur MVAs Candidate Vikas Thakre Votes For Lok Sabha Election PT46S

VIDEO | विकास ठाकरे यांनी मतदानाचा बजावला हक्क

Nagpur MVAs Candidate Vikas Thakre Votes For Lok Sabha Election

Apr 19, 2024, 10:05 AM IST
Gadchiroli Ground Report Pink Booth For Womens To Vote For Lok Sabha Election PT2M23S

VIDEO | गडचिरोली चिमूर मतदारसंघात महिलांसाठी 'पिंक बूथ'

Gadchiroli Ground Report Pink Booth For Womens To Vote For Lok Sabha Election

Apr 19, 2024, 10:00 AM IST

'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट

Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting:  विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान मोदींनी सकाळीच मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे.

Apr 19, 2024, 08:08 AM IST

कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'

Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 18, 2024, 08:59 PM IST

LokSabha Election: उद्या बँका बंद? 'या' शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?

LokSabha Election: देशात उद्या म्हणजेच 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं या हेतून काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Apr 18, 2024, 04:02 PM IST
MVA Congress Candidate Ravindra Dhangekar On Lok Sabha Election PT1M41S

Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

Apr 18, 2024, 02:18 PM IST