गोरगरीबांसाठी ₹200000000000 देणार 'हा' उद्योजक! म्हणाला, 'टाटांकडून प्रेरणा घेऊन...'
Rs 20000 Crore For Social Work: भारतामधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीने आपल्या उत्पनातील एक पंचमांश वाटा हा समाज सेवेसाठी देण्याचा निर्धार केला आहे. ही कंपनी कोणी आणि त्यांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
Oct 30, 2024, 12:19 PM ISTक्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी, लोढा यांच्या फायद्यासाठी, काँग्रेसची जोरदार टीका
क्लस्टर डेव्हलपमेंट आणि आयटी पार्कच्या जमीन वापर योजनेतील बदलाविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार. तसंच शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना ही नमो फसवी योजना असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.
Jun 3, 2023, 07:50 PM IST