local trains

मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली; गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने

मध्य रेल्वेकडून स्थानकांवर याबाबत कोणती उद्घोषणाही केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.

Jun 13, 2019, 08:40 AM IST

रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ३५ ते ४० मिनिटे उशिराने

आज दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक रखडण्याची शक्यता आहे.

Jun 6, 2019, 09:59 AM IST
 Central Govt Decided 33 Thousand Crores Sanctioned For Local Trains In Mumbai PT2M

मुंबई | देशाच्या आर्थिक राजधानीला भेट

मुंबई | देशाच्या आर्थिक राजधानीला भेट
Central Govt Decided 33 Thousand Crores Sanctioned For Local Trains In Mumbai

Mar 8, 2019, 05:00 PM IST

लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर लागणार निळ्या रंगाचे दिवे

रेल्वे प्रशासनाची नवी युक्ती

Jan 13, 2019, 03:31 PM IST

खार सबवेचं छत कोसळल्याच्या अफवेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेकडून अप आणि डाऊन दिशेची वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली होती.

Jul 15, 2018, 06:39 PM IST

मुसळधार पाऊस असला तरी रेल्वे सेवा सुरळीत

मुंबईत आज सायंकाळी काळोख पसरला असून त्यासोबत मुसळधार पावसाला सुरूवात झालीये.

Oct 6, 2017, 05:03 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट, पश्चिम रेल्वे विस्कळीत

 एलफिन्स्टन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

Jun 28, 2017, 10:40 PM IST

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, ४० फेऱ्या वाढणार

मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

Jun 21, 2017, 04:02 PM IST

राम मंदिर असेल मुंबईतल्या नव्या रेल्वे स्थानकाचं नाव

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी यांच्यामध्ये बनवलेल्या नव्या ओशिवारा रेल्वे स्टेशनला राम मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचं एक नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. 

Nov 26, 2016, 11:12 AM IST

लोकलमध्ये बॅगेची हेराफेरी करणारी गँग सक्रीय

लोकल ट्रेनमधून ऑफिसला जातांना अनेकांना बॅगवर टाकून झोपण्याची किंवा मग मोबाईलमध्ये स्वत:ला गुंतवून घेण्याची सवय असते. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

Jul 13, 2016, 11:00 PM IST

मुंबईत धुक्यांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम

 मुंबईसह उपनगरामध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसतेय.  त्यामुळे याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला दिसतोय. सकाळपासूनचं रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं धावतेय.

Feb 6, 2016, 09:09 AM IST

मुंबईकरांना खुशखबर, लोकलमध्ये बॅग लटकविण्यासाठी हूक

लोकलच्या तूफान गर्दीत ऑफिसला जाताना खांद्यावरची बॅग सांभाळताना अक्षरशः त्रेधातिरीपट उडते. रेल्वेप्रशासनानं नेमकी हीच कोंडी फोडण्यासाठी आता लोकलमध्ये हूक लावण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 26, 2015, 06:24 PM IST