local crowd

Mumbai Women Resign Jobs Due To Local Crowd PT2M56S

मुंबई : लोकलमुळे करिअरला रामराम

मुंबई : लोकलमुळे करिअरला रामराम

Dec 22, 2019, 12:00 AM IST

मुंबईतील लोकलच्या गर्दीला कंटाळून अनेकांचा नोकरीलाच रामराम

लोकलच्या गर्दीत जीव गमवण्यापेक्षा लोकं नाईलाजाने नोकरी सोडणं पसंत करत आहेत.

Dec 21, 2019, 09:08 PM IST

डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलचा आणखी एक बळी

डोंबिवली कोपर दरम्यान अजून एकाचा लोकल मधून पडून मृत्यू झालाय...नितीन चव्हाण या 45 वर्षीय इसमाचं नावं आहे..

Dec 2, 2015, 10:21 AM IST

मुंबईत पुन्हा आणखी एक लोकल गर्दीचा बळी

मुंबईत दोन दिवसांपूर्वी गर्दीमुळे एका तरुणाचा बळी गेला असतानाच घटना ताजी असताना आज पुन्हा एक घटना घडली. गर्दीमुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवलाय. लोकलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला.

Dec 1, 2015, 08:55 PM IST