live cricket match

IND vs AUS: मैदानात सामना रंगला होता तर स्टेडियममध्ये...; धक्कादायक प्रकाराने पोलिसंही हैराण

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झाली असून पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्याचा आज दुसरा दिवस होता.

Feb 10, 2023, 05:43 PM IST

Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!

Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

Nov 19, 2022, 11:16 AM IST

Shardul Thakur: शार्दुल ठाकूरच्या गर्लफ्रेंडने अशा प्रकारे दिल्या हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा काय होती ऑलराउंडरची प्रतिक्रिया

Shardul Thakur Birthday: टीम इंडियाचा  (Team India) अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur ) आज (16 ऑक्टोबर) 31 वर्षांचा झाला आहे. या खासप्रसंगी त्याची होणारी पत्नी मिताली परुलकर (Mittali Parulkar) हिने त्याला खास लव्ह संदेश देऊन बर्थडे विश केला. त्यावर शार्दुल ठाकूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 16, 2022, 08:32 AM IST

आता हॉटस्टारच नाही तर इथेही जाऊन तुम्ही पाहू शकता क्रिकेटचा LIVE सामना

हॉटस्टार व्यतिरीक्त इथेही पाहू शकता तुम्ही क्रिकेटचा LIVE सामना 

Dec 20, 2021, 04:56 PM IST

Live क्रिकेट मॅचमध्ये प्रेक्षकांनी ओलांडल्या मर्यादा, लाजिरवाणी कृत्ये कॅमेरात कैद

क्रिकेटच्या खेळात मैदानाबाहेर बसलेल्या प्रेक्षकांची मोठी भूमिका असते. 

Aug 28, 2021, 07:38 AM IST

IPL 2020: दिल्ली आणि बंगळुरु मध्ये नंबर 2 साठी कांटे की टक्कर

दिल्ली आणि बंगळुरु मध्ये आज रंगणार सामना

Nov 2, 2020, 03:47 PM IST

विराट कोहलीने उघड केली श्रीलंकेविरूद्धची रणनिती

 भारत-श्रीलंका दरम्यान मंगळवारी एशिया कप सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा शानदार खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 

Mar 2, 2016, 07:29 PM IST

भडकला युवराज, शानदार षटकारांसह बनविले ३५ रन्स

गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेला युवराज सिंग भडकला आणि त्याने श्रीलंकेविरूद्ध मंगळवारच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत १८ चेंडूत शानदार ३५ धावा ठोकल्या. 

Mar 1, 2016, 10:55 PM IST

आशिया कप पॉइट्स टेबल

ढाका : आशिया कपचे पॉइट्स टेबल पाहा

 

Mar 1, 2016, 10:35 PM IST