lighten dark neck

Dark Neck: मानेवरचा काळपट थर असा करा दूर...केवळ 10 रुपयात होईल काम

सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन (tan) जमा होतो

Dec 6, 2022, 06:23 PM IST