भर मैदानात फुल Drama! शाकिबने घेतलेल्या त्या कॅचवर विराट कोहली का संतापला? Video होतोय व्हायरल
फलंदाजी सुरु असताना विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी रागाच्या भरात तो शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) वेडवाकडं बोलला देखील.
Dec 10, 2022, 09:41 PM IST