गुन्हेगार लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी? सुप्रीम कोर्टात अहवाल सादर
दोषी लोकप्रतिनिधींवर लवकरच निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी येण्याची शक्यता आहे. यासदंर्भात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या ऍमिकस क्युरीनं एक अतिशय महत्वपूर्ण शिफारस केलीय. ऍमिकस क्युरीनं नेमकं काय म्हंटलंय? सुप्रीम कोर्य या अहवालावर काय निर्णय घेऊ शकतं..
Sep 15, 2023, 08:54 PM IST...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ
क्रिकेटमध्ये आजीवन बंदीच्या शिक्षेनंतर श्रीशांतने त्याचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता.
Sep 21, 2018, 06:43 PM ISTविमानात गैरवर्तन केल्यास आयुष्यभर बंदीची शक्यता
हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहे.यामध्ये कायमची विमानप्रवास बंदी लादण्याचीही तरतूद आहे.
Sep 8, 2017, 04:47 PM IST'अंगुरी भाभी'च्या चाहत्यांसाठी खुशखबर...
मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती प्रोड्युसरसोबत झालेल्या वादमुळे... यानंतर तिच्यावर 'सिने अॅन्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (CHINTAA) लाईफटाईम बॅन टाकणार असल्याचं म्हटलं जातं होतं... पण, आता मात्र 'अंगुरी भाभी'च्या चाहत्यांना दिलासा मिळालाय.
Apr 15, 2016, 03:20 PM IST