lic jeevan tarun policy

LIC मध्ये रोज 150 रुपयांची गुंतवणूक करा, तुमचा मुलगा होईल लखपती; जाणून घ्या कसं?

LIC ची जीवन तरुण योजना Non Linked, Participating, Individual, Life Insurance बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करत तुम्ही मुलाच्या भविष्यासाठीची तरतूद करु शकता. या योजनेंतर्गत अनेक फायदे मिळतात. 

 

Feb 3, 2023, 10:55 AM IST