तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी
IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 09:35 AM IST
बापरे! Google मध्ये इतक्या वाईट पद्धतीनं कामावरून काढतात? कर्मचाऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
Google Layoff News : नोकरीवरून काढलं जातं खरं... पण इतकं वाईट? ध्यानीमनी नसताना त्यानं कामासाठी म्हणून लॅपटॉप सुरु केला आणि...
Apr 30, 2024, 11:03 AM IST
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ
Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....
Mar 28, 2024, 01:12 PM IST
कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!
Job layoffs: आयटी (IT Jobs) क्षेत्रात अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या या कंपनीनं अचानकच कर्मचाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Jan 11, 2024, 01:53 PM IST
Layoffs | ग्राहक सेवा - विक्रीशी संबंधित कर्मचाऱ्यांवर गदा
Microsoft Once Again Layoffs 276 Employee
Jul 12, 2023, 10:35 AM ISTLayoffs in IT industries: सावधान! जगावर पुन्हा मंदीचं सावट; तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना?
Layoffs in IT industries: कोरोनाचं संकट टळलंय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचं (recession) सावट पसरलंय. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतलाय.
Mar 24, 2023, 11:25 PM IST16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल
Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत.
Feb 9, 2023, 08:41 PM ISTGoogle Layoffs 2023 : गुगलचा तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; सुंदर पिचाई यांनी पत्रातून व्यक्त केल्या भावना
Google Employee Layoff 2023 : गुगल या दिग्गज टेक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची तयारी सुरू करण्यात आली आहे. Alphabet Inc च्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार असल्याची माहिती आता पुढे आली आहे.
Jan 20, 2023, 07:04 PM IST
'अॅमेझॉन'मधून 18 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू! भारतीयांनाही बसणार मोठा फटका
Amazon layoffs 18000 employees: भारतामधील अनेक शहरांमध्ये या कर्मचारीकपातीस सुरुवात झाली असून ईमेलवरुन कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील कल्पना देण्यात आली आहे. कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्सबरोबरच अनुभवी कर्मचारीही आहेत.
Jan 13, 2023, 10:57 AM IST