latur

मिशन दिवाळी, लातूर

मिशन दिवाळी, लातूर 

Oct 21, 2016, 04:03 PM IST

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.

Oct 5, 2016, 08:12 AM IST

लातूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम

जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या गावात अजूनही काही पूरस्थिती कायम आहे. 

Oct 4, 2016, 08:58 AM IST

किल्लारी भूकंपग्रस्तांना अजूनही बसतायत 'सरकारी' हादरे!

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली. 

Sep 30, 2016, 07:35 PM IST

कोरड्या दुष्काळानंतर आता लातूरमध्ये ओला दुष्काळ

कोरड्या दुष्काळानंतर आता लातूरमध्ये ओला दुष्काळ

Sep 28, 2016, 07:58 PM IST

लातूरला दलित समाजच्यावतीने महामोर्चाचे आयोजन

राज्यात सर्वत्र मराठा मूक मोर्च्याने वातावरण ढवळून निघालेले असताना लातूरला दलित समाजच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

Sep 28, 2016, 07:07 PM IST

लातूरकरांसाठी १० वर्षांनंतर गुडन्यूज

शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणाचे ०६ दरवाजे पाव मीटरने उघडण्यात आले.  मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे. 

Sep 27, 2016, 10:49 AM IST