latest tech news

Vodafone Ideaचा बंपर धमाका! 500 रुपयांपेक्षा कमीत 100GB पेक्षा जास्त डेटा

 Vodafone Idea Prepaid Plans under Rs 500 Benefits Revised: जर तुम्ही Vi यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी. व्होडाफोन आयडियाने बंपर ऑफर आणली आहे. 

Jul 15, 2022, 09:49 AM IST

पावसाळ्यात मच्छरचा बिलकुल त्रास होणार नाही ! 500 रुपयांत परफेक्ट Solution

 Monsoon Insects and Mosquitoes Solution: पावसाळा सुरु आहे आणि त्याच्याबरोबर मच्छर किंवा डास यांचा मोठा उपद्रव सुरु असतो. झोपले की कानाभोवती गुणगुण करत असतात हे डास.  

Jul 13, 2022, 02:54 PM IST

Smartwatch द्वारे FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? पाहा काय आहे सत्य

तुम्हीही हा व्हिडीयो पाहून दचकला असाल, मात्र हा व्हिडीयो किती खरा आहे याचा विचार तुम्ही केलाय का?

Jun 26, 2022, 01:32 PM IST

Netflix वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! नाहीतर बॅन होईल तुमचा अकाउंट....

तुम्हीही नेटफ्लिक्स वापरत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे नेटफ्लिक्स खाते देखील ब्लॉक केले जाऊ शकते.

Jun 20, 2022, 04:19 PM IST

Whatsapp वर तुम्हालाही आलाय का हा मेसेज?

तुमचा फादर्स डे ठरू शकतो हॅकर्ससाठी 'स्पेशल डे', चुकूनही पाहू नका हा मेसेज

Jun 19, 2022, 04:45 PM IST

Google Maps च्या नव्या फीचर्सबद्दल माहिती आहे का? प्रवासासोबत पैसेही...

तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतो. या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपण अनेक कामं चुटकीसरशी करतो.

Jun 14, 2022, 05:50 PM IST

आधार कार्डमध्ये काही बदल करायचे आहेत का? आता घरबसल्या अशी होणार सगळी कामं!

आधार कार्ड युजर्स घरी बसून त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही.

Jun 13, 2022, 07:27 PM IST

सॅमसंगचा नवीन 4K स्मार्ट टीव्ही! Amazon Prime-Disney + Hotstar मिळणार मोफत

सॅमसंगने नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही कमी किमतीत अप्रतिम फीचर्ससह येतो.

Jun 13, 2022, 03:42 PM IST

OnePlus लाँच करणार दमदार स्मार्टफोन! एका झटक्यात होणार पूर्ण चार्ज; जाणून घ्या आणखी फीचर्स

OnePlus to launch new Smartphone : जर तुम्ही लेटेस्ट अँड्रॉइड स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल तर, OnePlus एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे अनेक फीचर्स लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत.

Jun 13, 2022, 03:04 PM IST

आता स्मार्टफोनमधून दिसणार आरपार, Nothing Phone चे फीचर्स लीक; किंमत जाणून घ्या

Nothing Phone या आठवड्यात आरपार दिसणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे. नथिंगचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

Jun 8, 2022, 04:28 PM IST

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार अ‍ॅपलचं सर्च इंजिन! गुगलशी असेल स्पर्धा

गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अ‍ॅपल नवी सेवा सुरू करणार आहे.

Jun 4, 2022, 06:09 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे. 

Jun 4, 2022, 05:31 PM IST

Samsung च्या नव्या स्मार्टवॉचमुळे Apple ची धास्ती वाढली, कारण...

स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे.

Jun 4, 2022, 04:21 PM IST

याला तोड नाही, जबरदस्त Samsungचा फोल्डेबल टॅबलेट ! पहिल्या लूकवर चाहते फिदा

Samsung Flex Note Device A Foldable Tablet: मोबाईल फोनमध्ये नोकीयाचा दबदबा होता. त्यानंतर मार्केटमध्ये Samsungने धुमाकूळ घातला.  

May 15, 2022, 01:00 PM IST

स्टाइलिश लूक आणि दमदार बॅटरी! MI ला टक्कर देण्यासाठी येतोय खास Smartphone

एक नंबर! आता 30 मिनिटांत तुमचा फोन फुल्ल चार्ज होणार? पाहा कोणता फोन आणि काय फीचर

May 13, 2022, 01:45 PM IST