latest tech news

हा जबरदस्त तगडा मोबाईल, 4 दिवस चार्ज केल्याशिवाय ऐका गाणी, अधिक जाणून घ्या

iQOO Z5 2022 Specifications Tipped:मार्केटमध्ये जबरदस्त मोबाईल येत आहे. या स्मार्टफोनचे नवीन मॉडेल येत्या काही दिवसात लॉन्च केले जाऊ शकते. या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी लीकच्या माध्यमातून याच्या फीचर्सबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. 

May 7, 2022, 01:06 PM IST

Googleचा यूजर्सना मोठा दिलासा! आता कोणीही तुमची माहिती चोरु शकणार नाही; कसे ते जाणून घ्या

Google Policy Change Make Request to Remove Personal Info from Platform: गूगलने (Google) यूजर्सना मोठा दिलासा दिला आहे. 

May 3, 2022, 02:18 PM IST

VI चे 5 स्टार धमाकेदार प्लान्स, जबरदस्त वॅलिडीटीसह बरंच काही

 टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) नुकतंच 5 नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत.

 

May 1, 2022, 06:11 PM IST

नवीन AC घेताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत

AC घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुमचा फायदाच होईल.

Apr 20, 2022, 04:28 PM IST

iPhone 13 च्या 'या' मॉडेलवर मोठी सूट, फक्त 46,900 रुपयांमध्ये घरी आणा नवीन फोन

 जर तुम्हाला iPhone SE 3 पेक्षा स्वस्त iPhone 13 Mini घ्यायचा असेल, तर तुम्हाला ही संधी Flipkart किंवा Amazon वर नाही तर...

Apr 2, 2022, 06:20 PM IST

अखेर तुमची मागणी Jio ने केली मान्य; कंपनीकडून 28 नव्हे तर इतक्या दिवसांची वैधता

Jio ने काही काळापूर्वी एक नवीन प्रीपेड प्लॅन जाहीर केला. ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त फायदे मिळणार आहेत. TRAI च्या आदेशानंतर हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Mar 29, 2022, 11:50 AM IST

Jio च्या ग्राहकांसाठी खुशखबर! स्वस्तात मिळवा Disney+Hotstar चं सब्सक्रिप्शन

तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये पाहता येणार IPL चं लाईव्ह स्ट्रिमिंग, फक्त करा हे काम

Mar 26, 2022, 11:23 AM IST

तुमच्या फोन-लॅपटॉपमध्ये अचानक Wifi बंद होतं का? वापरा या सोप्या ट्रिक्स

तुमच्या घरातलं Wifi कनेक्शनही रडतखडत चालतंय, वापरा ही सोपी ट्रिक आणि झटक्यात सोडवा समस्या

Mar 12, 2022, 09:04 PM IST

बंपर धमाका! ही शक्कल लढवा आणि दर महिन्याला Recharge वर मिळवा घसघशीत Discount

दर महिन्याला कॅशबॅक सवलतीचा उपभोग युजर्सना घेता येणार आहे. 

 

Mar 11, 2022, 05:51 PM IST

Iphone चाहत्यांसाठी खुशखबर; Apple कडून सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच

सर्वात कमी किंमत असलेल्या या iPhoneमध्ये ग्राहकांना लेटेस्ट iPhone 13 कमालीचे फिचर्स मिळणार आहेत. 

Mar 9, 2022, 09:29 AM IST

तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Feb 28, 2022, 01:35 PM IST

Whatsapp वरून तुमचं बँक खातं कसं काढायचं किंवा बदलायचं? वापरा ही सोपी ट्रिक

Whatsapp पेमेंट वापरताना जर तुम्हाला तुमचं खातं बदलायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर त्याची आज तुम्हाला सोपी युक्ती सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही तुमचं खातं बदलू शकता. या फीचर बद्दलही थोडक्यात जाणून घेऊया.

Feb 17, 2022, 08:09 PM IST

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची टीका

'नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प'

Feb 1, 2022, 08:22 PM IST

Union Budget 2022: प्रतीक्षा संपली! या वर्षी सुरु होणार 5G सेवा, जाणून घ्या सर्वकाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. देशातील 5G ​​सेवा आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 1, 2022, 02:38 PM IST

iPhone प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नव्या फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर

कंपनीने iPhone 14 च्या फीचर्सबद्दल अजून कोणतीही माहिती जारी केलेली नाही. मात्र तरीही परंतु लीक झालेल्या माहितीनुसार, Apple च्या या फोनच्या फीचर्सची चर्चा होतेय. 

Jan 28, 2022, 11:05 AM IST