पोलिसानेच केला हात साफ, मित्रासोबत मिळून केली चोरी
एखादा गुन्हा केल्या प्रकरणी पोलीस आरोपीला बेड्या ठोकत असल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, दिल्ली पोलीस दलातील एका पोलिसाचा विचित्र चेहरा समोर आला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
May 17, 2018, 10:07 PM ISTसाताऱ्यात चार वाहनांचा विचित्र अपघात
May 17, 2018, 08:53 PM ISTसाताऱ्यात चार वाहनांचा विचित्र अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 17, 2018, 08:50 PM ISTBSNLचा धमाका, ग्राहकांना मिळतोय 1500 GB इंटरनेट डेटा
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.
May 17, 2018, 08:23 PM ISTसोनं-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे.
May 17, 2018, 07:50 PM ISTआता प्रत्येक मोबाईल ग्राहकांना मिळणार 'क्रेडिट कार्ड', या बँकेने सुरु केली सुविधा
अनेक प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळत नाहीये? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
May 17, 2018, 07:32 PM ISTचुकीची छपाई झालेल्या नोटा बनवणार तुम्हाला मालामाल
नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे.
May 17, 2018, 06:17 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा झटका लागणार असल्याचं दिसत आहे. कारण, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे.
May 17, 2018, 05:33 PM ISTभोसरी जमीन प्रकरण, खडसेंच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल 'झी २४तास'च्या हाती
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल झी २४ तासच्या हाती लागलाय. एसीबीने खडेसेंना क्लीनचिट दिली असली तरी हा अहवाल विसंगतीने भरलाय.
May 16, 2018, 10:59 PM IST