latest gold price

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

May 28, 2024, 11:06 AM IST

सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया. 

May 27, 2024, 11:11 AM IST

दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव

Gold Price Today in Maharashtra  सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. 

May 24, 2024, 11:22 AM IST

सोने-चांदी झाली स्वस्त, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचा सोन्याचा भाव

Gold Silver Price Today 17 January 2024: तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे.  जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव...

Jan 17, 2024, 10:44 AM IST

ग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती

Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायाला मिळते आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आजही सोन्याच्या किमती या वाढल्या आहेत. 

Jun 1, 2023, 09:51 AM IST

Gold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी चढउतार झालेली (Gold Price Hike Today) पाहायला मिळाली आहे. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. येत्या काही काळात सोन्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया काही दिवसात सोन्याचे भाव (Gold Price) कसे बदलले? 

May 11, 2023, 08:59 AM IST

Gold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या दरात आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यातून आता सोन्याचे दरही अनेक स्थिरस्थावर (Gold Price Today Mumbai) राहताना दिसत आहेत. या आठवड्यात फक्त दोनदा किंवा तिनदाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर (Gold Rates) किती? 

May 2, 2023, 10:16 AM IST

Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? जरा थांबा, पुन्हा दरात वाढ!

Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज गुरुवारी बुधवारी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचा भाव 61 हजारांच्या जवळ तर चांदीचा दर 76 हजारांवर पोहोचला आहे. 

Apr 27, 2023, 10:42 AM IST

Gold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! शुद्ध सोनं आणखी स्वस्त; खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Gold Rate Today 25th April 2023: मोठ्या चढउतारानंतर आता सोन्याच्या किमतीत मोठी घट (Gold Price Today) झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे भाव घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. मोठ्या दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव समाधानकारक आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

 

 

Apr 25, 2023, 09:05 AM IST

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Gold Sliver Price Today: सोन्याचे दर आजही 60 हजार रूपयांच्या पार (Gold Rate Hike) गेलेले दिसत आहेत. त्यामुळे यावेळीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshya Trutiya 2023) आपल्याला सोन खरेदी करायची चांगली संधी प्राप्त झाली आहे. आज 20 एप्रिलला सोन्याचे दर (Gold Price Today) हे घसरलेले दिसत आहेत. 

Apr 20, 2023, 12:07 PM IST

Gold Price Today : घाई करु नका! आज 'इतक्या' रुपयांनी सोने महाग, तर चांदी...जाणून घ्या दर

Gold Silver Price : ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे अनेकांनी सोने खरेदीही बंद केली आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे.

Apr 19, 2023, 09:52 AM IST

Gold Price Today : खुशखबर! अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी, पाहा आजचे दर काय?

Gold-Silver Price : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हीपण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 18, 2023, 10:03 AM IST

Gold Price Today: येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त की महाग? आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याचे दर आजही जैसे थे असेच (Gold Price Changed) आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे 60 हजाराच्या खाली जायचे (Gold Price Hike) नावचं घेत नाहीयेत. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात फारशी वाढही (Gold Price News) नाही आणि घटही नाही. आजचे सोन्याचे दर नक्की काय आहेत? जाणून घ्या. 

Apr 16, 2023, 10:08 AM IST

Gold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर

Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय (Today Gold Price) वाढ झाली होती तेव्हा ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करूया की नको? असा प्रश्न पडला होता त्यामुळे सोन्याच्या दराकडे करण्याकडे (24ct Gold Rate Today) सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु आता सोनं खरेदी करायची उत्तम संधी ग्राहकांकडे (Gold Price in India) आहे कारण सोन्याचे भाव आता घसरले आहेत. 

Apr 8, 2023, 11:09 AM IST

Gold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Apr 7, 2023, 11:08 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x