latest cricket news

रोहित-गिलने इतकं फोडलं की त्याच्या नावाचा रेकॉर्डच झाला, खराब कामगिरीत ठरला जगातील पहिला गोलंदाज

रोहित आणि शुभमनच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या नावावर एक खराब रेकॉर्ड झाला आहे. इतकंच नाहीतर तो खेळाडू जगातील पहिला अशी वाईट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. 

Jan 24, 2023, 09:02 PM IST

Suryakumar Yadav : न्यूझीलंडविरूद्ध सूर्यकुमार यादवचा शतकी टप्पा पार, माहीचाही 'तो 'विक्रम मोडला

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. बॅटींगला आल्यावर टी-20 मध्ये खोऱ्याने धावा काढणारा सूर्या अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करतो. सूर्याने आपल्या 14 धावांच्या लहान खेळीमध्ये दोन षटकार मारले होते. दोन षटकार मारत सूर्याने एक पराक्रम केला आहे.

Jan 24, 2023, 06:47 PM IST

Steve Smithची भारत दौऱ्याआधी वादळी खेळी, शतक ठोकत केले रेकॉर्ड!

Big Bash League : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू  स्टीव्ह स्मिथने चौकार षटकारांचा पाऊस पाडत झंझावती शतक ठोकलं आहे. 

Jan 17, 2023, 06:49 PM IST

Babar Azam हनी ट्रॅपमध्ये अडकला? बेडरूमधील पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल

पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखला जाणाऱ्या बाबर आझमवर फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर बाबरचे पर्सनल व्हिडीओ पोस्ट केले आहेत. (Babar Azam News)

Jan 16, 2023, 01:32 PM IST

IND vs SL 2nd ODI : बाऊंड्रीजवळ Suryakumar Yadav आणि सिराजमध्ये काय खुसुरपुसुर सुरु होतं? VIDEO होतोय व्हायरल

दुसऱ्या वनडे सामन्यातही टीम इंडियामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला नाहीये. मात्र प्लेईंग 11 मध्ये नसूनही टीम इंडियापासून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दूर राहू शकलेला नाही.  

Jan 12, 2023, 04:25 PM IST

Ranji Trophy 2023 : Prithvi Shaw नव्हे, तर 'या' खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम, जाणून घ्या

Who is BB Nimbalkar : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम महाराष्ट्र संघाचे माजी फलंदाज बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर नोंदवला गेला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्रासाठी काठियावाडविरुद्ध नाबाद 443* धावा ठोकल्या होत्या.

Jan 11, 2023, 02:43 PM IST

Shivam Mavi : याला म्हणतात नशीब, आधी आयपीएलमध्ये 6 कोटींची बोली, आता टीम इंडियात Dream Debut

एकोणीस वर्षाखालील संघात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूची आयपीएलमध्ये बल्ले बल्ले, आता टीम इंडियातही दमदार पदार्पण

Jan 4, 2023, 02:38 PM IST

IPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी

दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!

Jan 4, 2023, 01:54 AM IST

IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?

Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि  श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.

Jan 3, 2023, 09:58 AM IST

न्यू ईयर पार्टीत Prithvi Shaw चा जल्लोष, 'मिस्ट्री गर्ल'सोबत झाला स्पॉट

Prithvi Shaw New Year Celebration :टीम इंडियाच्या (Team India) पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नवीन वर्षाचे सेलिब्रेशन उत्साहात केले आहे. पृथ्वीने मुंबईतील एका पबमध्ये नवीन वर्षाची पार्टी केली होती. या पार्टीचे फोटो त्याने इन्टाग्रामवर शेअर केले होते.या पार्टीत तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. 

Jan 2, 2023, 03:05 PM IST

BBL 2022: क्रिडाविश्वात एकच चर्चा, बॅटर Out की Not out? Video पाहून तुम्हीच ठरवा!

Michael Neser controversial catch: सिडनीच्या फलंदाजांना अखेरच्या 11 चेंडूत 26 धावांची गरज होती. 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूपर्यंत सिडनीच्या 7 गड्यांच्या बदल्यात 199 धावा केल्या होत्या. त्यावेळी...

Jan 2, 2023, 12:06 AM IST

ऋषभ पंत IPL मधून होणार बाहेर, 'हा' खेळाडू DC च्या कर्णधारपदाचा दावेदार!

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांणा उधाण

Dec 30, 2022, 04:56 PM IST

IPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर

मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

Dec 29, 2022, 06:19 PM IST

Rahul Dravid : राहुल द्रविडची गच्छंती? World Cup साठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

Rahul Dravid : 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठीही बीसीसीआयने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

Dec 29, 2022, 05:44 PM IST

Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच

आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार

Dec 29, 2022, 05:17 PM IST