last over

शेवटच्या ओव्हरमधल्या गोंधळामुळे पराभव? पंड्या, द्रविड ओरडून ओरडून सांगत होते पण चहलने...

Dravid Hardik Chahal Ind Vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवासंदर्भात शेवटच्या ओव्हरमधील एका गोंधळाची सध्या चर्चा सुरु असून हा गोंधळ झाला नसता तर भारत जिंकला असता का असा प्रश्न विचारला जातोय.

Aug 6, 2023, 09:52 AM IST

आयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने; तुम्हीही कधीच विसरला नसाल!

इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League) समृद्ध इतिहास लाभला आहे. आयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने जे तुम्हीही कधीच विसरला नसाल!

May 8, 2023, 10:13 PM IST

Shubman Gill च्या सिक्सनंतर मैदानात ड्रामा; बराच वेळ खेळ थांबला, अखेर...!

झालं असं की, शुभमन गिलने लगावलेल्या सिक्समुळे काहीवेळ खेळ थांबवावा लागला. हा संपूर्ण ड्रामा भारतीय डावाच्या 10 व्या ओव्हरमध्ये झाला.

Mar 10, 2023, 09:36 PM IST

VIDEO: शेवटच्या ओव्हरमध्ये शमीचा नाट्यमय खेळ; कॅप्टनने कॅप्टनला वाचवलं अन् शनाकाचं शतक पूर्ण!

ND vs SL 1st ODI Match: कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) अखेरची ओव्हर टाकण्यासाठी शमीच्या (Mohammed Shami) हातात बॉल सोपावला. शेवटच्या षटकात शनाका 98 धावांवर खेळत होता. त्यावेळी...

Jan 10, 2023, 11:38 PM IST

शमी ऐवजी शेवटच्या ओव्हरची जबाबदारी Arshdeep Singh ला का? Rohit Sharma ने केला मोठा खुलासा

शेवटची म्हणजेच विसावी ओव्हर मोहम्मद शमी असताना अर्शदीपला का दिली यावर अखेर कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.

Nov 2, 2022, 09:09 PM IST

IPL 2019 : धोनीच्या विकेटवरुन शंकाच, नेटकऱ्यांमध्ये नाराजी

नेटकरी विचारत आहेत, 'Out or Not Out?' 

May 13, 2019, 08:51 AM IST

...म्हणून हार्दिक नाही मलिंगाला शेवटची ओव्हर दिली, रोहितचा खुलासा

आपल्या अनुभवाच्या जोरावर मलिंगाने हा निर्णय खरा करुन दाखवला. 

May 13, 2019, 08:33 AM IST

IPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार

शेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा ठरला 

May 13, 2019, 07:53 AM IST

... तर विराटला टाकावी लागली असते शेवटची ओव्हर

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी -20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. विजयानंतर कॅप्टन विराट कोहली बोलला की, 'एकवेळी असे देखील वाटले की मला गोलंदाजी करावी लागेल.'

Nov 8, 2017, 09:36 AM IST

टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरवर बोलला बेन स्टोक्स

टी-20 वर्ल्डकप फाइनल ओवरमध्ये लागोपाठ ४ बॉलमध्ये ४ छक्के लागल्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे व्हिलन ठरलेला बेन स्टोक्सने त्याच्या शेवटच्या ओव्हरवर ट्विट केलं आहे. 

Apr 4, 2016, 09:49 PM IST

जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

Mar 12, 2016, 02:46 PM IST

क्रिकेटच्या इतिहास सर्वात रोमांचक ओव्हर

वेस्ट इंडिजला एका षटकात जिंकण्यासाठी फक्त 4 रन्स हवे होते...

Feb 26, 2016, 12:46 PM IST