lanyard

पोलिसांच्या वर्दीवर डाव्या बाजूच्या खांद्यावर दोरी का असते? जाणून घ्या रंजक कारण

Police Uniform Facts  : पोलिसांच्या गणवेशावरील प्रत्येक वस्तूला विशेष अर्थ असतो. पोलिसांच्या खांद्यावर असलेल्या स्टारच्या शेजारी दोरी असते. पण ही दोरी का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू.

Jan 3, 2025, 04:39 PM IST