landslid

दरड दुर्घटना, महाडमधल्या तळीये गावातील मृतांचा आकडा वाढला, खेडमध्ये पोसरेत 17 जण ढिगाऱ्याखाली अडकले

महापारेषणच्या अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्याने महाड आणि पोलादपूर तालुके अंधारात

Jul 23, 2021, 10:37 PM IST

माळीणमध्ये दरड हटवताना 'त्यांच्या' लग्नाचा सापडला बस्ता

एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.

Aug 5, 2014, 11:16 AM IST

माळीण दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळेच- भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय. 

Aug 3, 2014, 08:18 PM IST