Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!
Paris Olympics 2024: कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती.
Aug 6, 2024, 05:08 PM ISTऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ गोल्ड जिंकणार? 44 वर्षांनंतर हा योगायोग
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करोडो भारतीय क्रीडा चाहत्यांच्या नजरा भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
Aug 5, 2024, 10:33 PM ISTLakshya Sen : हरला पण लढला! दुखापतग्रस्त असतानाही मैदानात खेळत राहिला लक्ष्य सेन, पाहा Video
Lakshya Sen vs Lee Zii Jia in Paris Olympics : मलेशियाच्या ली झियाने कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनचा 2-1 ने पराभव केला.
Aug 5, 2024, 07:47 PM ISTलक्ष्य सेनच्या विजयाने भारतीय बॅडमिंटनला लागलेलं 'ग्रहण' सुटलं; 'ही' कमाल करणारा ठरला पहिला भारतीय
Paris Olympics 2024 : खेळांच्या महाकुंभमध्ये 22 वर्षांच्या तरुण लक्ष्य सेनने इतिहास रचलाय. जे यापूर्वी कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला जमल नाही ते करुन त्याने बॅडमिंटनला लागलेलं 'ग्रहण' मोडलंय. ऑलिम्पिकच्या मोठ्या मंचावर आपली ताकद दाखवत त्याने बड्या स्टार्सना पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारलीय.
Aug 3, 2024, 09:25 AM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली.
Aug 2, 2024, 08:45 AM ISTParis olympics : भारताच्या लक्ष्य सेनचा 'रिव्हर्स सुपला शॉट', तुफान व्हायरल होतोय Video
Lakshya Sen back Shot : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन याने क्रिस्टीविरुद्ध खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
Jul 31, 2024, 06:55 PM ISTCWG 2022 : पीव्ही सिंधूनंतर लक्ष्य सेनची कमाल, भारताच्या खात्यात २० सुवर्णपदके
भारताच्या खात्यात आता २० सुवर्णपदके झाली आहेत
Aug 8, 2022, 04:53 PM ISTभारताने रचला इतिहास; पहिल्यांदाच Thomas Cup वर कोरलं नाव
73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे.
May 15, 2022, 03:28 PM ISTVideo | भारतीय बॅडमिंटनविश्वासाठी मोठी बातमी
Indian Badminton Player Lakshya Sen In Final Match
Mar 20, 2022, 08:20 AM ISTBWF : किदांबी श्रीकांतने रचला इतिहास, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांतने इतिहास रचला
Dec 19, 2021, 10:34 PM IST