laila khan murder

राजेश खन्नांची 'ती' हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी...

Laila Khan Murder Case: लैला खान हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे. 

May 24, 2024, 04:24 PM IST

अभिनेत्री लैला खानचा झाला खून?

गेल्या एक वर्षांपासून गूढरित्या गायब झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं लैलाच्या एक नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे.

Jul 5, 2012, 11:15 AM IST