lagir zal ji

'आमच्या जीवाला धोका...' लागीर झालं जी अभिनेत्याची आर्त हाक....

चर्चांना उधाण.... अभिनेता लग्नबंधनात अडकला 

Jan 21, 2022, 03:09 PM IST

'राहुल्या- जयडी'ची 'या' चित्रपटात वर्णी

ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा 'पळशीची पीटी' हा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो.

Jul 8, 2019, 02:13 PM IST
Spotlight Marathi Daily Soap Lagir Zal Ji To End Soon PT1M48S

मालिकेच्या शेवटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

मालिकेच्या शेवटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Jun 17, 2019, 02:40 PM IST
Spotlight serial Lagir Zal Ji  team visit in satara PT17M23S

सातारा | सैनिकांच्या गावी पोहोचलं ‘लागिरं झालं जी’

सातारा | सैनिकांच्या गावी पोहोचलं ‘लागिरं झालं जी’

Feb 28, 2019, 04:05 PM IST

आज्या-शीतलीच्या लग्नाचे फोटो

संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या आज्या आणि शीतलीचे लग्न अखेर ३० मेला पार पडले. सामुदायिक विवाहसोहळ्यात त्यांचा विवाह पार पडला.

May 31, 2018, 04:43 PM IST

आज्या-शीतलीने दिलंय लग्नाचं निमंत्रण...केलं फेसबुक लाईव्ह

झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेत आज्या आणि शितली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

May 22, 2018, 05:48 PM IST

झी मराठी अवॉर्ड्सवर ‘लागिरं झालं जी’ ची ठसठशीत मोहोर

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. 

Oct 10, 2017, 04:02 PM IST

आज्या अन् शितली म्हणतायत 'ईद मुबारक'!

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी… गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे.

Jun 22, 2017, 11:29 AM IST