lady conductor

'त्या' Insta Star महिला कंडक्टरचे निलंबन मागे; रोहित पवारांनी मानले सरकारचे आभार

रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिलीय

Oct 14, 2022, 10:36 AM IST

एसटीची प्रतिमा आताच मलिन झाली का? महिला कंडक्टरच्या निलंबनावर नेटीझन्स संतप्त

मंगल गिरी (Mangal Giri) यांनी केलेल्या रिल व्हीडिओमुळे महामंडळाची (MSRTC) प्रतिमा मलिन होत असल्याने निलंबनात्मक कारवाई केली, असं एसटी प्रशासनाने सांगितलं. 

Oct 4, 2022, 06:13 PM IST

'त्या' Insta Star महिला कंडक्टरवर कारवाई रिल्समुळे नाही... तर 'या' कारणाने

धाराशीवची 'इन्स्टा' स्टार लेडी कंडक्टर निलंबित... स्वत:चे रील करणं गुन्हा आहे का? 

Oct 3, 2022, 07:40 PM IST

फेमस Tik Tok स्टार लेडी कंडक्टरचं निलंबन, 'हे' आहे कारण

बसमध्ये Tik Tok करण भोवलं, एसटी महामंडळाकडून लेडी कंडक्टरवर निलंबनाई कारवाई

Oct 2, 2022, 07:58 PM IST

कडेवर मुल घेऊन तिचा लढा सुरू

स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.

Feb 6, 2014, 03:38 PM IST