केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल
Ladki Bahini Yojana: "देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा घेऊन सर्व बहिणींना एक व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे ज्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे," असं म्हणत या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद सुरु असल्याचं राऊत म्हणालेत.
Sep 30, 2024, 11:41 AM IST'लाडक्या बहिणींना' सरकारने 47870000000 रुपये वाटले; पण किती जणींना मिळाले 3 हजार?
Ladki Bahini Yojana: लोकभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मध्य प्रदेशप्रमाणे राज्यात योजना सुरु केली.
Sep 9, 2024, 07:54 AM IST'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती
Government Employees Salaries: "‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.
Aug 26, 2024, 06:41 AM IST'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
Aug 19, 2024, 08:31 AM IST'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं
Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Aug 8, 2024, 08:07 AM ISTअजित पवार गटाने परस्पर बदललं 'लाडकी बहीण योजने'चं नाव; नव्या वादाला फुटणार तोंड?
Ladki bahini Yojana Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group: राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात जाहीर केलेल्या योजनेवरुन सत्तेतील दोन पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता
Aug 5, 2024, 12:14 PM ISTमुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहिण' महाराष्ट्रात ठरणार किंगमेकर? सत्तेच्या चाव्या तिच्या हाती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदे सरकारच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणित फिरु शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात की नेमकं शेजारच्या राज्यात या योजनेनं केलं काय?
Jul 3, 2024, 08:47 PM IST