नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे.
Dec 17, 2024, 02:22 PM IST
लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'
उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारकडे मागणी केली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मंत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले, ती योजना तात्काळ सुरु केली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Dec 17, 2024, 01:48 PM IST
VIDEO | लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार?
sanjay Shirsat On Sule asking for 2100 for ladki bahin yojna
Dec 6, 2024, 06:25 PM ISTLaadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..
Nov 25, 2024, 07:49 PM IST
1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा
Oct 1, 2024, 08:59 AM IST
लाडक्या बहिणींच्या घरी जाणार मुख्यमंत्री! आजपासून कुटुंब भेट कार्यक्रम
Maharashtra Kutumb Bhet Program To Take Place On Ground Of Ladki Bahin Yojna
Sep 10, 2024, 11:40 AM ISTसुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका स्वार्थासाठी लाडकी बहीण योजना आणली
Supriya Sule criticises state government say's brought the ladki bahin yojna for selfishness
Sep 6, 2024, 05:10 PM ISTलाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; 31 ऑगस्टनंतर आता महिलांना...
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Sep 2, 2024, 04:20 PM IST
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'
Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
Aug 31, 2024, 07:21 PM IST
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावलं, 'तुम्ही गंभीर...'
Supreme Court on Pune Land Aquisition: पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाही ही सध्याची परिस्थिती आहे. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.
Aug 28, 2024, 03:37 PM IST
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'आम्हाला शंका...'
Ajit Pawar on Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन (NCP Helpline) क्रमांक सुरु केला आहे. योजनांबद्दल महिलांना माहिती नसते, त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Aug 22, 2024, 08:54 PM IST
लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Aug 22, 2024, 03:59 PM IST
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...
लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे.
Aug 18, 2024, 08:46 PM IST
लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 199 कोटी रुपये
Sanjay Raut On Ladki Bahin Yojna Funds Used For Advertisment
Aug 16, 2024, 03:15 PM IST'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Aug 16, 2024, 01:23 PM IST