ladki bahin yojana

बांगलादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ! मुंबई पोलीस कामाठीपुरामध्ये पोहचले अन्...

Bangladeshi Women In Ladki Bahin Yojana: सैफ अली खान प्रकरणानंतर शहरातील बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईचा धडका सुरु केला असतानाच एक धक्कादयक माहिती समोर आली आहे.

Jan 23, 2025, 11:12 AM IST

...तर 'लाडक्या बहिणीं'कडून दंडासहीत रक्कम वसूल करण्यात येईल; भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana: महायुतीच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा चांगलाच फायदा झाल्याचं विधानसभेला दिसून आलं. मात्र आता या योजनेचा आढावा घेतला जात असतानाच भुजबळांचं हे विधान समोर आलं आहे.

Jan 13, 2025, 08:53 AM IST

परळीचा गुंड लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष, वाल्मिक कराड कुणाचा लाडका भाऊ?

Valmik Karad: वाल्मिक कराड हा परळीचा सर्वेसर्वा होता की काय असा प्रश्न निर्माण झालाय. 

Jan 9, 2025, 07:19 PM IST

खापर लाडक्या बहिणींवर का फोडता? ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे...'

Uddhav Thackeray Shivsena Takes Dig At Maharashtra Government: "घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु..."

Jan 7, 2025, 06:49 AM IST
Updated Amount Of Ladki Bahin Yojana After March PT46S

लाडक्या बहिणींना मार्चनंतर वाढीव हप्ता, 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार

लाडक्या बहिणींना मार्चनंतर वाढीव हप्ता, 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार

Jan 6, 2025, 10:05 AM IST

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा होणार? याची अपडेट समोर आली आहे. 

Jan 6, 2025, 08:18 AM IST

लाडक्या बहीण योजनेतील 'या' 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार? तुम्हीदेखील यामध्ये आहात का?

Ladki Bahin Yojna Latest Updates: अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Jan 2, 2025, 04:05 PM IST

'त्या' लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 'काही महिलांना दोन वेळा...'

Ladki Bahin Yojana Latest Updates: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Laadki Bahin Yojna) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केलं आहे. 

 

Jan 2, 2025, 03:06 PM IST