लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय; अजित पवारांचं विधान
DCM Ajit Pawar On Ladki Bahin Yojana And Nitin Gadkari
Oct 1, 2024, 02:05 PM ISTLadki Bahin Yojana | लाडक्या बहिणीच्या पैशांवर भामट्याचा डोळा
Nanded Mantha Village Corruption In Ladki Bahin Yojana
Sep 30, 2024, 03:50 PM ISTमोठी बातमी! दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींना भेट; तिसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या खातात आले का?
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : नवरात्री आणि दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल चेक करा, कारण या महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत.
Sep 29, 2024, 04:44 PM ISTलाडकी बहिण योजनेचा शिंदे गटाकडून हायटेक प्रचार; डिजीटल डेटा स्टोर करणार
लाडकी बहिण योजनेचा शिंदे गट हायटेक प्रचार करणार आहेत. यासाठी सर्व डेटा डिजीटल रुपात स्टोर केला जाणार आहे.
Sep 27, 2024, 04:12 PM ISTलाडकी बहीण योजनेच्या अर्जासंदर्भात नवी Update: आता तिसरा हफ्ता...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजेनेचा अर्ज भरण्यासाठी मदतवाढ केली आहे. हा अर्ज सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भरण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिली गेल्याची शक्यता आहे तसेच ती वाढू देखील शकते.
Sep 27, 2024, 09:23 AM ISTलाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड; भाजप आमदार टेकचंद सावरकरांचं विधान
Vijay Wadettiwar Target BJP MLA Controversial Remarks On Ladki Bahin Yojana
Sep 25, 2024, 02:05 PM IST'लाडकी बहीण योजना मतांसाठीचा जुगाड'; भाजपा आमदाराचं अजब विधान
BJP MLA Tekchand Savarkar Controversial Remarks Ladki Bahin Yojana
Sep 25, 2024, 12:15 PM IST'लाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड'; BJP आमदाराचा Video; म्हणाला, 'बाकी खोटं बोलतात मी..'
Ladki Bahin Yojana BJP MLA Video: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा जाहीर कार्यक्रमामधील भाषणातील व्हिडीओची क्लिप व्हायरल झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी ती शेअर केली आहे.
Sep 25, 2024, 10:07 AM ISTलाडकी बहीण योजनेसाठी सहा पुरुषांनी भरले अर्ज, पुढे काय झालं? जाणून घ्या
Akola Ladaki Bahin Yojana: अकोला शहरातील 6 युवकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
Sep 24, 2024, 05:11 PM ISTमहिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनचा तिसरा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार, आदिती तटकरे यांनी दिली माहिती.
Sep 24, 2024, 08:06 AM ISTरात्रीपासून बँकांसमोर रांगा लावणाऱ्या महिलांना CM शिंदे म्हणाले, 'निष्कारण घाई करुन..'
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: या वृत्ताची दखल घेत आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सर्व महिलांना एका विशेष आवाहन केलं आहे.
Sep 20, 2024, 06:56 AM ISTबाईsss.. लाडकी बहीण योजनेत चक्क 12 पुरुषांचे अर्ज! असा झाला भांडाफोड
Ladki Bahini Yojana: महाराष्ट्र शासनाच्या या योजनेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असतानाच एक फारच विचित्र प्रकार समोर आला असून सध्या त्याचीच सगळीकडे चर्चा आहे.
Sep 13, 2024, 12:22 PM ISTमुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार
'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे.
Sep 9, 2024, 03:19 PM ISTलाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार
CM Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नविन योजना राबवणार आहेत. शिवसेनेची ही विशेष मोहीम आहे.
Sep 8, 2024, 09:12 PM IST