दहा वर्षांनंतरही 'या' ठिकाणाला होतोय '३ इडियट्स'चा फायदा
जाणून घ्या ते ठिकाण आहे तरी कोणतं...
Apr 11, 2019, 06:12 PM ISTलेह- लडाख | काश्मीर विभागाचं विभाजन, लडाख स्वतंत्र विभाग
लेह- लडाख | काश्मीर विभागाचं विभाजन, लडाख स्वतंत्र विभाग
Feb 9, 2019, 07:25 PM ISTआईस स्तूप लेहमधील खास आकर्षण...
Feb 24, 2018, 04:33 PM ISTखऱ्या 'फुंगसुक वांगडू'ला लडाखी मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज
'थ्री इडियटस्'मध्ये आमिर खानची भूमिका फुंगसुक वांगडूनं ज्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली ते सोनम वांगचूक सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
Jan 11, 2018, 04:13 PM ISTलेडीज स्पेशल | लडाखमध्ये तरूणींना आत्मसंरक्षणाचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 06:51 PM ISTभारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
Aug 19, 2017, 07:35 PM ISTपुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी
पुण्यातील 32 वर्षीय तरुण लडाखमध्ये अठरा हजार फुटांवर असताना दरीत कोसळला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत हलवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
Aug 17, 2017, 08:42 PM ISTचीनच्या घुसखोरी प्रयत्नावर सुरक्षा तज्ञ सुनील देशपांडे यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 01:47 PM ISTचीनच्या घुसखोरीचा डाव भारताने उधळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 09:04 AM ISTभारताचा चिनी सैनिकांना दणका, सीमेवर घुसखोरी रोखली
भारत आणि चीन यांच्या डोकलाम मुद्द्यावरुन वाद होत असतानाच सीमेवर चिनी सैनिकांच्याही कुरघोड्या वाढल्या आहेत. चीनी सैनिकांचा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.
Aug 16, 2017, 08:22 AM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:25 PM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
Sep 15, 2014, 07:24 PM ISTभारतासाठी धोक्याचा इशारा - मनिष तिवारी
Sep 15, 2014, 01:06 PM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड
सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं.
Sep 14, 2014, 04:25 PM IST`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`
भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.
Sep 6, 2013, 05:42 PM IST