नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे.
Dec 17, 2024, 02:22 PM IST
लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'
उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारकडे मागणी केली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मंत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले, ती योजना तात्काळ सुरु केली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Dec 17, 2024, 01:48 PM IST
Laadki Bahin Yojna | अदिती तटकरेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य
Laadki Bahin Yojna aditi tatkare maharashtra Government
Dec 9, 2024, 03:15 PM ISTलाडक्या बहिणींना 2100 मिळणार, हिवाळी अधिवेशनात तरतूद करणार; संजय शिरसाट यांची माहिती
Laadki Bahin Yojna Credit will be increased to 2100
Nov 25, 2024, 09:30 PM ISTLaadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..
Nov 25, 2024, 07:49 PM IST