kumbh rashi

Shani Margi 2023 : पुढील 235 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, शनिदेव देणार एकामागोमाग त्रास

Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह शनिदेव स्वगृहात प्रतिगामी स्थितीतून थेट वळला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 04 नोव्हेंबरला तो मार्गी झाला असून तो जून 2024 याच स्थितीत असणार आहे. 

Nov 7, 2023, 11:10 AM IST

Kalava Astro Tips: 'या' राशींच्या व्यक्तींनी हातात चुकूनंही बांधू नये कलावा; शनीदेव होतील नाराज

Kalava Astro Tips: सनातन धर्मात लाल रंगाचा अत्यंत शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्याच्या वेळी हे रक्षासूत्र पूजेला बसलेल्या लोकांच्या मनगटावर बांधण्यात येतं.

Oct 6, 2023, 12:37 PM IST

'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

Aug 14, 2023, 10:35 PM IST

Shani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?

Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात. 

 

Jun 9, 2023, 08:30 AM IST

Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?

Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे. 

Jun 6, 2023, 10:52 AM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनी वक्री! केंद्र त्रिकोण राजयोगमुळे कोणाला लॉटरी, तर कोणाला नरक?

Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषात शनि हा कर्माचा कारक आणि न्यायाचा कारक मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्याच्या हालचालीचा सर्व राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांवरही परिणाम होतो.

May 27, 2023, 10:14 AM IST

Gajakesari Yog: 5 नोव्हेंबरला या राशींसाठी सर्वात शुभ योग, अडकलेली कामं पूर्ण होणार!

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत काही शुभ अशुभ योग तयार होतात. काही योग इतके जबरदस्त असतात की, अडकलेली कामं पूर्ण होतात. असाच एक शुभ योग 5 नोव्हेंबर 2022 ला जुळून आला आहे. शनिवारी मीन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. 

Nov 4, 2022, 07:20 PM IST

या 2 राशीच्या व्यक्तींनी कधीही काळा धागा घालू नये! अन्यथा...

कोणती आहे तुमची रास, घालताय काळा धागा... या दोन राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा अशुभ

 

Apr 3, 2022, 09:15 AM IST

शनीच्या साडेसातीमध्येही 3 राशींना चांगले दिवस, पाहा कसं बदलणार भाग्य

इतर राशींमध्ये अडथळे आणणारा शनी 3 राशींसाठी भाग्याचा, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Mar 6, 2022, 04:09 PM IST

शनी 30 वर्षांनंतर करणार कुंभ राशीत प्रवेश, कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार?

शनी ग्रहाच्या हालचालीत  (Shani Rashi Parivartan 2022) जेव्हा बदल होतो, तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. 

Feb 18, 2022, 09:38 PM IST