kullu

'सेफ्टी बेल्ट उघडला आणि...'; Paragliding करताना साताऱ्यातील तरुणासोबत घडली भयानक घटना

Paragliding : याआधीही अनेक पॅराग्लायडिंग करणाऱ्यांची नोंदणी अवैध असल्याची माहिती समोर आली होती. यातील बहुतेक उपकरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होती

Dec 25, 2022, 06:38 PM IST

बस 200 मीटर दरीत कोसळून मोठी दुर्घटना, 20 जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना, 20 जणांचा मृत्यू; शालेय विद्यार्थीही या बसने करत होते प्रवास

Jul 4, 2022, 10:56 AM IST

हिमाचल प्रदेशातही पुराचं थैमान! मृतांचा आकडा वाढला

बऱ्याच भागांना बसला अतिवृष्टीचा फटका 

Aug 19, 2019, 07:32 AM IST

व्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये कुलू-मंडी राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं प्रवाशांनी भरलेली बस व्यास नदीत कोसळली.

May 9, 2013, 10:40 AM IST