RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?
Kotak Bank Share Price: कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर शेअर्स गडगडले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांनी काय करावं, जाणून घ्या.
Apr 25, 2024, 11:47 AM IST
कोटक महिंद्रा बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेची कारवाई, ऑनलाईन पद्धतीने नवे ग्राहक तयार करण्यावर बंदी
RBI In Action Bars Kotak Mahindra Bank
Apr 25, 2024, 11:00 AM ISTRBI कडून ‘या’ मोठ्या बँकेवर कारवाई! नवीन खातेधारक आणि क्रेडिट कार्डवरही निर्बंध
कोटक महिंद्रा बँकेने सलग दोन वर्षं नियामक मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलेलं नाही. बँकेच्या आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा प्रशासनामध्ये कमतरता असल्याचं मूल्यांकन करण्यात आलं आहे.
Apr 24, 2024, 05:36 PM IST
नवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा
FD Interest Rate: बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नववर्षाच्या आधीच एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 31, 2023, 05:13 PM ISTमित्राने 2000 उसने मागितले, अकाऊंट पाहतो तर काय!!! Rs 7,53,00,00,000 Credited your Account
Rs 753 Crore In Chennai Man Bank Account : तमिळनाडूमधून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चक्क 753 कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 8, 2023, 08:12 PM ISTबँकिंग क्षेत्रातली मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेचे CEO उदय कोटक यांनी दिला पदाचा राजीनामा
बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत बँकेचे CEO उदय कोटक यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आला. 1 सप्टेंबरपासूनच उदय कोटक हे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर नसल्याचं सांगण्यात आलं.
Sep 2, 2023, 06:49 PM ISTखळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती
Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त...
Jul 5, 2023, 08:01 AM ISTStocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत
Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
Nov 19, 2022, 09:39 AM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTबँक खातेधारकांसाठी गुडन्यूज, एका दिवासात या 4 बँकांनी FDवर वाढवले व्याज
FD Rate Hikes: RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Aug 19, 2022, 11:18 AM ISTतुमचं या बँकेत खातं तर नाही ना! आता 15 हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
आरबीआयनं आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेच तुमचं खातं असेल तर पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Jul 19, 2022, 12:11 PM ISTमोठी बातमी | Reserve Bank of India कडून 3 बँकांवर मोठी कारवाई
या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI कडून तीन बँकांवर कारवाई पाहा कोणत्या बँका आहेत
Jul 12, 2022, 09:00 AM ISTStock to Buy today | पतधोरणानंतर बाजारात 'या' स्टॉक्सवर करा ट्रेडिंग; आजची यादी तयार
Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Feb 11, 2022, 08:51 AM ISTएटीएमची चार कोटी रुपयांची रोकड घेऊन चालक पसार
ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) येथे हा प्रकार घडला आहे.
Nov 13, 2020, 08:31 AM ISTविरार । चार कोटींसह एटीएममध्ये पैसे भरणारी गाडी घेऊन ड्रायव्हर पसार
Virar Kotak Mahindra Bank Driver Run Away With Van Of Rs 4 Cr
Nov 13, 2020, 08:25 AM IST