मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये TWL, TRENT, RBL, IPCA LABS, COAL INDIA, NMDC, AEGIS LOGISTICS, IRB INFRA, CITY UNION BANK, ICICI LOMBARD, Schneider Electric, Hero Moto, Sun TV, Bharat Forge, Cummins India, Kotak Mahindra Bank, Indo Rama Synthetics, Coforge, Balkrishna Ind, L&T या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY TRENT
TARGET 1100 SL 1068
BUY RBL 145 PE
TARGET 5 SL 3.80
SELL IPCA LABS
TARGET 986 SL 1024
BUY COAL INDIA
TARGET 200 SL 156
BUY NMDC
TARGET 215 DURATION 12 MONTHS
BUY AEGIS
TARGET LOGISTICS 218 SL 210
BUY IRB INFRA
TARGET 303 SL 288
SELL CITY UNION BANK
TARGET 136 SL 141.50
SELL ICICI LOMBARD
TARGET 1324 SL 1357
BUY AEGIS LOGISTICS
TARGET 218 SL 210
Buy Schneider Electric
TARGET 111, sl - 105
Sell Hero Moto
TARGET 2650, sl - 2755
Buy Sun TV 520 CE@15
TARGET 23, sl - 11
Sell Bharat Forge
TARGET 709, sl - 739
Buy Cummins India
TARGET 1130, अवधी - 1 year
Buy Kotak Mahindra Bank
TARGET 2200, अवधी - 1 year
Buy Indo Rama Synthetics
TARGET 85, sl - 81
SELL Balkrishna Ind FUT
TARGET 2200 sl 2290
Buy L&T
TARGET 2300 अवधी - 1 year
Buy Cummins India
TARGET 1130, अवधी - 1 वर्ष