'येत्या काळात भाजपा हाच शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राहील'
भाजपने मित्रपक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यात समजूतीनं भूमिका घेतली नाही
Oct 25, 2019, 01:28 PM ISTसिंधुदुर्गात शिवसेनेने गड राखला, कणकवलीत पुन्हा राणेच
संपूर्ण राज्यात युती झाली तरी सिंधुदुर्गात युती न होता शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली.
Oct 24, 2019, 04:25 PM ISTरत्नागिरीत भगवाच, राष्ट्रवादीने एक गमावली दुसरी खेचून आणली
कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत.
Oct 24, 2019, 02:48 PM ISTनितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश
कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला.
Oct 24, 2019, 12:56 PM ISTरत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे.
Oct 24, 2019, 12:27 PM ISTनिकाल महाराष्ट्राचा : कोकण । शिवसेनेला मोठे यश, भाजप-राष्ट्रवादीने जागा राखल्या
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीने यशही मिळवले आहे. बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला.
Oct 24, 2019, 07:40 AM ISTकोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Oct 11, 2019, 01:29 PM ISTकोकणात पुन्हा नाणार प्रकल्प आणणार - प्रसाद लाड
नाणार प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
Oct 10, 2019, 03:18 PM ISTनितेश राणे चक्क संघाच्या कार्यक्रमाला; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
नितेश राणे भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेताना दिसत आहेत.
Oct 8, 2019, 09:00 AM ISTरणसंग्राम विधानसभेचा | कोकणातील नेत्यांची मातोश्रीवर बैठक
रणसंग्राम विधानसभेचा | कोकणातील नेत्यांची मातोश्रीवर बैठक
Oct 2, 2019, 06:00 PM ISTयुती जाहीर होण्यापूर्वीच सेनेत नाराजीचा सूर 'मातोश्री'वर दाखल
निष्ठावंत जुनै शिवसैनिक आणि बाहेरून आलेले असे एकमेकांविरोधात उभे ठाकलेत
Sep 27, 2019, 10:26 AM ISTनिवडणुकीपूर्वी गुहागर मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई?
गुहागर हा कोकणातील सर्वाधिक चर्चिला जाणारा मतदारसंघ ठरत आहे.
Sep 23, 2019, 05:11 PM ISTराज्यात अतिवृष्टीची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Sep 19, 2019, 07:40 AM ISTट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक थेट समुद्रात
मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी सुरुच आहे.
Sep 18, 2019, 10:27 AM ISTविधानसभा निवडणूक २०१९ पोल : ठाणे-कोकणात कोणाला किती जागा?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि कोकणात कोणाला किती जागा मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. लोकांचा कल कोणाच्या बाजुने आहे. याचा अंदाज झी २४ तासने वर्तवला आहे. ठाणे आणि कोकणात एकूण ३९ जागा आहेत.
Sep 14, 2019, 09:49 PM IST