महाराष्ट्राची देवभूमी! दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही
Konkan : कोकणात एक चमत्कारिक मंदिर आहे. असचं एक मंदिर असून हे मंदिर दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. हे ठिकाण महाराष्ट्राची देवभूमी म्हणून ओळखले जाते.
Jan 1, 2025, 11:20 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात पर्यटकांची लाट! इथ असं आहे तरी काय?
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र, दोन जिल्हयांमध्ये पर्यटकांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे. जाणून घेऊया हे दोन जिल्हे कोणते?
Dec 29, 2024, 09:29 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही; New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?
थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात. गोवा हा सुंदर समुद्र किनारे आणि नाईटसाठी प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील असेच गोव्याला टक्कर देतील असे सुंदर आणि अथांग समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या.
Dec 21, 2024, 11:12 PM ISTमहाष्ट्रातील रहस्यमयी गाव! दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात आणि...
Sindhudurg Achara Village : महाष्ट्रातील एका गावात रहस्यमयी प्रथा पाळली जाते. ग्रामस्थ गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी घेऊन गाव सोडून पळून जातात. दर चार वर्षांनी इथं गावपळण होते.
Dec 18, 2024, 04:54 PM IST
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण; इंजिनीयर्सना मोठ्या समस्येचे उत्तर सापडणार
Parshuram Ghat: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. घाटातील सर्वांत मोठा तांत्रिक अडथळा दीर करण्यासाछी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
Dec 14, 2024, 06:50 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे
Beaches In Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा कोणता. हा समुद्र किनारा मुंबई आणि पुण्यापासून किती अंतरावर आहे. इथं पाहण्यासारखे काय आहे जाणून घेऊया.
Dec 12, 2024, 08:28 PM ISTमहाराष्ट्रातील चमत्कारिक वाळणकुंड, नदीच्या डोहात छुप कुंड, पर्यटकांना पाहताच खालून वर येतात माशांचे 7 थर
महाराष्ट्रात एक असं चमत्कारिक पर्यटनस्थळ आहे जिथे प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीच्या डोहात एका छुपा कुंड आहे. नदी पात्र कोरडे झाले तरी या कुंडातील पाणी कधीच आटत नाही.
Nov 28, 2024, 04:55 PM ISTमहाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे
Ratnagiri Hot Water Springs : महाराष्ट्र एक असं चमत्कारिक ठिकाण आहे जे विज्ञानासाठी देखील आव्हान आहे. येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात.
Nov 25, 2024, 09:26 PM ISTमुंबई आणि ठाण्याच्या जवळ असलेला छुपा समुद्र किनारा; इथं फिरताना येतो कोकणचा फिल, एकदा जाऊन तर पाहा
Kalamb Beach : एक असा सुंदर समुद्र किनारा आहे. इथं फिरताना कोकणच्या समुद्र किनाऱ्याचा फिल येतो. हा समुद्र किनारा मुंबई आणि ठाण्याच्या अगदी जवळ आहे.
Nov 20, 2024, 11:55 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ
सोशल मिडियावर आपण फ्लाय बोर्डिंगचे व्हिडिओ पाहतो. मात्र, दिसायला खूप भारी वाटणारा हा जल क्रिडा प्रकार अत्यंत थरारक आहे.
Nov 18, 2024, 11:52 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात आहे चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त
Ambolgad Beach : महाराष्ट्रात एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याचा आकार चंद्रकोरप्रमाणे आहे.
Nov 17, 2024, 09:35 PM ISTमहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचा
महाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
Oct 14, 2024, 08:28 PM ISTरात्रीच्या अंधारात चमकणारा महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा! स्वर्ग पहायचा असेल तर कोकणात चला
Konkan Tour : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो.
Oct 9, 2024, 10:25 PM ISTमहाष्ट्रातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी; कोकणातील प्रसिद्ध देवस्थान
आडीवरेची महाकाली देवी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात.
Oct 8, 2024, 11:36 PM IST