कोकणी माणसासमोर अखेर मुनव्वर झुकलाच; 'कोकणावर खूप खूप प्रेम...' म्हणत माफिनामा, VIDEO
स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'कोकणी' माणसाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे चांगलाच टीकेचा धनी बनला होता. अशातच आता त्याने कोकणी माणसासमोर गुडघे टाकून माफीनामा जाहीर केला आहे.
Aug 13, 2024, 08:28 AM ISTकोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, अवघड कशेडी घाटातल्या प्रवासाला पर्याय
कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्याचं काम
Feb 17, 2021, 08:35 AM ISTकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर !
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी
Jul 20, 2020, 03:10 PM ISTकोकणवासियांचे परतीच्या प्रवासात होतायंत हाल
गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येनं ट्रेन उपलब्ध केल्यानं कोकणात जाणा-या भाविकांना प्रवास सुखाचा वाटला. पण आता परतीच्या प्रवासात या प्रवाशांना पुन्हा प्रभू आठवायला लागेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीत प्रवास करावा लागतोय. रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या नियोजनशुन्यतेमुळे प्रवाशांवर ही वेळ आली आहे.
Sep 12, 2016, 10:58 AM ISTबाप्पाचं आगमन, कोकणवासिय मात्र प्रवासातच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2014, 08:19 PM IST