kolkata

पाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले. 

Mar 20, 2016, 01:32 PM IST

सोशल नेटवर्किंगवरही लागली पाकिस्तानची वाट

भारतानं वर्ल्ड कप मॅचमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरती पाकिस्तानची वाट तर लागलीच, पण सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली. 

Mar 20, 2016, 12:25 PM IST

विराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी

इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले. 

Mar 20, 2016, 12:12 PM IST

बिग बींनी गायलं राष्ट्रगीत

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. 

Mar 20, 2016, 11:47 AM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट

पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत. 

Mar 20, 2016, 08:31 AM IST

video : भारत-पाक मॅचअगोदर विजांच्या कडकडाटासह पाऊस

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष आहे. अनेक जण मॅचसाठी उत्सूक आहे.

Mar 19, 2016, 06:24 PM IST

मॅच आधी कोहलीनं आमिरला दिलं अनोखं गिफ्ट

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्या क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिलं आहे ती मॅच म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. कोलकत्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच होत आहे.

Mar 19, 2016, 12:12 PM IST

भारत-पाकिस्तान मॅचवर संकट

सगळ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड टी 20 मधल्या भारत-पाकिस्तान मॅचला आता अवघे काही तास उरले आहेत.

Mar 19, 2016, 11:43 AM IST

भारत-पाकिस्तान मॅच आधी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह

भारत-पाकिस्तान मॅच आधी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह

Mar 19, 2016, 10:47 AM IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच ईडन गार्डन्सवर रंगणार

Mar 19, 2016, 12:01 AM IST

पाकिस्तानची टीम इतिहास करेल : वकार

भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. त्याचप्रमाणे यावेळी पाकिस्तानची टीम इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याचं कोच वकार युनिसनं स्पष्ट केलंय. तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारत आतूर असल्याचं आर अश्विनने म्हटलंय.

Mar 18, 2016, 11:52 PM IST

अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच

वर्ल्ड टी 20 मध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेविरुद्धची हातात आलेली मॅच गमावली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

Mar 17, 2016, 11:11 PM IST

अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा 6 विकेट्सनं विजय

वर्ल्ड टी 20 च्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

Mar 17, 2016, 07:02 PM IST