kolkata knight riders

14 कोटींच्या खेळाडूचा फ्लॉप शो! एका मॅचमध्येच टीमसाठी बनला व्हिलन

एका मॅचमध्ये नायकचा खलनायक बनला हा स्टार खेळाडू, पराभवाची चुकवावी लागली किंमत

May 3, 2022, 08:00 AM IST

नो बॉलवरून पुन्हा वाद; मॅचमध्ये पंतकडून हायव्होल्टेज ड्राम, पाहा व्हिडीओ

ऋषभ पंतचा पुन्हा चिडीचा डाव! नो बॉलवरून मॅचमध्ये पुन्हा ड्रामा, पंतवर कारवाई होणार?

Apr 29, 2022, 01:37 PM IST

IPL 2022 | दिल्लीचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय

दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (KolKata Knight Riders) 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

Apr 28, 2022, 11:28 PM IST

Kuldeep Yadav | कुलदीप यादवचा कहर, कोलकाताला बॅक टु बक 2 धक्के

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सच्या (Delhi Capitals) कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीच्या जोरावर धमाका केलाय.

Apr 28, 2022, 08:56 PM IST

KKR vs RR: मॅचमध्ये कॅप्टन श्रेयस अय्यर व्यंकटेशवर संतापला, पाहा व्हिडीओ

रन काढताना कॅप्टन श्रेयस अय्यरने व्यंकटेशला झापलं, संतापलेल्या कॅप्टनचा व्हिडीओ व्हायरल

Apr 19, 2022, 12:05 PM IST

150 Matches For KKR: सुनील नरेननं IPL मध्ये रचला इतिहास

इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं, कोलकाताच्या 150 व्या मॅचमध्ये सुनील नरेनचा अजब विक्रम

Apr 19, 2022, 08:16 AM IST

Yuzvendra Chahal Hat-trick | युजवेंद्र चहलचा कारनामा, कोलकाता विरुद्ध मोसमातील शानदार हॅट्रिक

Yuzvendra Chahal Hat-trick | युजवेंद्र चहलने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स घेतल्या आहेत.

 

Apr 18, 2022, 11:43 PM IST

IPL 2022 : श्रेयस अय्यरला तिने असं केलं प्रपोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

महिला क्रिकेट फॅन्सचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Apr 18, 2022, 09:38 PM IST

'जॉस द बॉस' | खणखणीस सिक्स ठोकत बटलरचं आयपीएलमधील तिसरं शतक

राजस्थानचा ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) धमाका केला आहे. बटलरने या मोसमातलं दुसरं शतक ठोकलं आहे.

Apr 18, 2022, 09:31 PM IST

टीम इंडियात कमबॅक सोडा, अजिंक्य रहाणेला IPL मधूनही डच्चू मिळण्याची शक्यता

आता अजिंक्यला टीम इंडियानंतर अजिंक्य रहाणेला आयपीएलमधून पण डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2022, 12:34 PM IST

'या' खेळाडूमुळे KKR चा तिसरा पराभव? कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला पाहा

KKR चा तिसरा पराभव कोणामुळे? कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं मोठं कारण

Apr 16, 2022, 09:25 AM IST

Ajinkya Rahane | 3 बॉलमध्ये 3 वेळा आऊट, तरीही अजिंक्य रहाणे खेळत राहिला

 Ajinkya Rahane | कोलकाताचा ओपनर आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे पहिल्याच ओव्हरमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेळा आऊट झाला. 

 

Apr 10, 2022, 09:22 PM IST

Pat Cummins प्रेमात पडली जूही चावलाची मुलगी? KKR कडे जान्हवीची खास मागणी

जान्हवी मेहताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत पॅट कमिन्सच्या खेळीचं कौतुक केलं आहे. 

Apr 8, 2022, 09:58 AM IST

IPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय

पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

Apr 6, 2022, 11:10 PM IST

IPL 2022, KKR vs MI | मुंबईकडून कोलकाताला विजयासाठी 162 धावांचं आव्हान

 मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे.

Apr 6, 2022, 09:25 PM IST