IPL 2025 मध्ये रिटेन न करणाऱ्या KKR ला अखेर श्रेयस अय्यरने सुनावलं; म्हणाला 'जर तुम्हाला साधं...', शाहरुखचाही उल्लेख
Shreyas Iyer on KKR: आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपद पटाकावलं होतं.
Jan 20, 2025, 09:59 PM IST
KKR च्या सर्वात महागड्या खेळाडूच्या नावासमोर लागणार डॉक्टर! आयपीएलमध्ये 23.75 कोटींची लागली बोली
आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवर विक्रमी बोली लावण्यात आली.
Dec 9, 2024, 03:09 PM IST6 बेडरुम, स्विमिंग पूल, लिफ्ट अन् रुफटॉप बार; रिंकू सिंगचं 3.5 कोटींचा आलिशान बंगला आतून कसा दिसतो? पाहा फोटो
रिंकूने अलीगढच्या ओझोन सिटीमध्ये असलेल्या गोल्डन इस्टेटमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. 500 चौरस फुटांमध्ये वसलेलं या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.
Nov 14, 2024, 07:32 PM IST
वडिलांनी सिलेंडर वाहिले, गरिबीमुळे सोडलं होतं क्रिकेट; कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसली; पण आज खरेदी केलं कोट्यवधींचं घर
भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगला (Rinku Singh) नुकतंच कोलकाता नाईट रायडर्स संघाने (Kolkata Knight Riders) 13 कोटींमध्ये रिटेन केलं आहे,
Nov 6, 2024, 07:24 PM IST
IPL 2025 Retained Players All Teams List: 'या' टीमकडे दोनच खेळाडू तर 23 कोटी मिळालेल्या खेळाडूचं नाव...
IPL 2025 Retention Full List: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना 20 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आणि त्याला किती मानधन आहे, कोणी कोणाला रिटेन केलं आहे. त्यासाठी किती पैसे मोजलेत पाहूयात दहाही संघांच्या रिटेन खेळाडूंची यादी...
Nov 1, 2024, 02:31 PM IST'नाही नाही म्हणत 10 वेळा....', KRK चा मालक शाहरुख खानचं धोनीबाबत विधान, 'तेंडुलकरला कधी थांबायचं माहिती होतं'
Shahrukh Khan on MS Dhoni IPL: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल भवितव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून, वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. यादरम्यान कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) धोनीबाबत केलेलं विधान चर्चेत आहे.
Sep 29, 2024, 07:37 PM IST
IPL 2025: IPL संघ कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? वाचा संपूर्ण यादी; रोहित शर्मा, फाफ डू प्लेसिसचं भवितव्य ठरलं!
IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव होणार असून यादरम्यान आयपीएल फ्रँचाईजी जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकतात.
Sep 29, 2024, 02:20 PM IST
मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू बनणार KKR चा नवा कर्णधार? कोलकाताकडून मोठी ऑफर, श्रेयस अय्यरला झटका
Kolkata Knight Riders Captain in IPL 2025 : आयपीएल 2025 साठी केकेआर कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहेत, मीडिया रिपोर्ट्सनुसार कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने सूर्यकुमार यादव याला केकेआरचा कर्णधार बनण्याची ऑफर दिली आहे.
Sep 24, 2024, 01:22 PM ISTMumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार 'या' संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर
Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.
Aug 24, 2024, 08:45 PM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
Jul 21, 2024, 04:44 PM IST'आता वेळ आलीये...', गौतम गंभीरचा केकेआरला भावनिक निरोप, Video शेअर करत म्हणाला...
Gautam Gambhir Emotional Video : टीम इंडियाच्या हेड कोचपदाची कमान सांभाळण्याआधी गौतम गंभीरने केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अशातच आता गौतम गंभीरने भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 12:22 AM ISTकोलकाता नाईट रायडर्सची मोठी घोषणा, 'या' दिग्गज खेळाडूची मेंटोरपदी नियुक्ती
IPL Kolkata Knight Riders : शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने एक मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची मेंटोरपदी नियुक्ती करण्यात आलीय.
Jul 13, 2024, 05:57 PM IST'क्रिकेटलाच सगळं लक्ष मिळतंय,' सायना नेहवालने व्यक्त केली खंत, क्रिकेटर म्हणाला 'बुमराह जेव्हा 150 च्या स्पीडने तिच्या...'
कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फलंदाज अंगकृष रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवर (Saina Nehwal) कमेंट केल्यानंतर टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर त्याने आता माफी मागितली आहे.
Jul 12, 2024, 08:48 PM IST
IPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'
Gautam Gambhir : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.
May 29, 2024, 11:22 PM ISTआयपीएल 2025 मध्ये केकेआरमधून 'या' खेळाडूंची सुट्टी
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता संपलाय. कोलकाता नाईट रायडर्सने 2024 चं जेतेपद पटकावलं. पण 2025 आयपीएल हंगाामत यापैकी अनेक खेळाडू कोलकाता संघात नसणार आहेत. पुढच्या हंगामात कोलकाताच नवा संघ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
May 27, 2024, 08:54 PM IST