kokan politics

Maharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?

Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.

Jun 16, 2024, 09:47 PM IST

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

 

May 4, 2024, 09:52 PM IST

Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार'

Maharastra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेलाय. पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे यांच्यात जुंपलीय. एकमेकांना गाडण्याचं आव्हान प्रतिआव्हान त्यांनी दिलंय.

May 4, 2024, 08:54 PM IST

Vaibhav Naik : “माझं निलेश राणेंना आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर..."

Vaibhav Naik On Nilesh Rane : कोकणाच्या राजकारणातील राणे विरुद्ध नाईक (Rane vs Naik) असा वाद पुन्हा चर्चेत!

Oct 22, 2022, 08:28 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का, ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सरकारी वकीलांनी मागितली होती नितेश राणे यांची पोलीस कोठडी

Feb 2, 2022, 06:00 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

Feb 2, 2022, 03:43 PM IST

नितेश राणे यांना अटक होणार की नाही? काय म्हणाले वकील

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

Feb 1, 2022, 04:17 PM IST

सर्वात मोठी बातमी : नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

 नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

Feb 1, 2022, 02:56 PM IST