knowledge with fact gk video

GK Quiz: दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो?

GK Quiz in Marathi : आपल्यासाठी दररोज सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्नमंजुषा आम्ही घेऊन येतो. यात कला क्रीडा, चालू घडामोडी आणि जगभरातील विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश असतो. आता यात आरोग्याशी संबंधीत प्रश्नांचा समावेश करतोय. 

Oct 8, 2024, 09:25 PM IST

GK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर

GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.

Sep 20, 2024, 08:34 PM IST

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं खा आणि आरोग्यदायी राहा असा सल्ला डॉक्टर देतात. लांबच्या प्रवासातही बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी फळं नेली जातात. पण तुम्हाला माहित आहे का असं एक फळ आहे जे विमान प्रवासात तुम्ही बॅगेत ठेऊ शकतन नाही.

Jun 15, 2024, 09:02 PM IST

दूधाच्या चहाबरोबर कोणतं फळ खाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो?

GK Quiz in Marathi : तंत्रज्ञानाच्या युगात हातात मोबाईल आल्यापासून आयुष्य सोप होऊन गेलं आहे. आधी मनुष्य प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचा, पण आता तो मोबाईलवर सर्च करतो. पण स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. 

Jun 13, 2024, 08:44 PM IST